Maruti Suzuki Swift : तुम्ही देखील नवीन कार खरेदी करणार असाल किंवा तुम्ही सध्या कारचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात आज एकापेक्षा एक कार्स उपलब्ध आहे ज्यांना खरेदीसाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे.
यातच आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही भन्नाट फीचर्स आणि जबरदस्त लूकसह येणारी कार खरेदी केली तर अनेक लोक त्याकडे पाहतात आणि निघून जातात मात्र तुम्हाला माहिती आहे का चोर तुमची कार चोरून घेऊन जाऊ शकतात. यामुळे आज आम्ही अशा काही कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्या चोरांच्या आवडत्या आहेत. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Maruti Suzuki WagonR
वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कारला दोन इंजिनांची निवड मिळते – 1-लिटर पेट्रोल (67 PS आणि 89 NM) आणि 1.2-लीटर पेट्रोल (90 PS आणि 113 NM). त्याच्या 1 लीटर पेट्रोल इंजिनमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Swift
देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅकपैकी एक म्हणजे इंडो-जपानी कंपनीची स्विफ्टी. स्विफ्ट हॅचबॅक तिसर्या जनरेशनमध्ये आहे आणि मारुती सुझुकी 2024 मध्ये पुढील जनरेशची स्विफ्ट लॉन्च करू शकते.
Hyundai Creta
कंपनीने या कारमध्ये बरेच बदल केले आहेत. जे याला अतिशय नवीन आणि दमदार लुक देते. त्याभोवती डीआरएल आणि नवीन एलईडी लाइट आहेत. कारला नवीन स्प्लिट हेडलाइट्स, पुन्हा डिझाइन केलेले फॉग लॅम्प, नवीन टेलगेट आणि बंपरच्या बेसला स्कफ प्लेट्स मिळतात.
Honda City
कंपनीच्या सर्वात लोकप्रिय सेडानपैकी एक. Honda City 9.50 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली होती. या कारमध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स मिळतात.
Grand i10 Nios
लूक आणि डिझाइनच्या बाबतीत, Hyundai i10 ला ग्रिलवर हनीकॉम्ब-आकाराचे DRLs मिळतात. लाइटसाठी, कारला ट्वीक केलेले एलईडी लाइट मिळतात.
जे सिग्नेचर फ्रंट रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स आणि लाईट्ससाठी नवीन एलईडी ग्राफिक्ससह येते. 15-इंच अलॉय व्हील्स त्याचा लूक आणखीनच आकर्षित बनवतात.
हे पण वाचा :- Safe Cars In India: सुरक्षिततेमध्ये तडजोड करू नका ! घरी आणा 6 एअरबॅगसह येणाऱ्या ‘ह्या’ सर्वात सुरक्षित कार ; पहा फोटो