Nissan Magnite SUV: Maruti Suzuki WagonR चा खेळ खल्लास ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे ‘ही’ भन्नाट SUV कार

Ahmednagarlive24 office
Published:

Nissan Magnite SUV : तुम्ही देखील तुमच्यासाठी स्वस्तात नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या लेखात भन्नाट आणि सध्या बाजारात राज्य करत असणाऱ्या एका जबरदस्त SUV कारबद्दल माहिती देणार आहोत.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही ही SUV कार अवघ्या 6 लाखात खरेदी करू शकतात. सध्या ही कार बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे. अवघ्या 6 लाखात भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे ग्राहक ही SUV कार खरेदी करत आहे.

यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदीची तयारी करत असाल तर तुम्ही या SUV कारचा विचार करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 6 लाखात तुमच्यासाठी कोणती SUV कार खरेदी करू शकतात.

या लेखात आम्ही तुम्हाला Nissan Magnite SUV बद्दल माहिती देत आहोत जी भारतीय बाजारात फीचर्स आणि मायलेजमध्ये मारुती सुझुकी वॅगनआरला थेट टक्कर देते.

कंपनीने या कारमध्ये 1 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 100 पीएस पॉवर आणि 160 एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यासोबतच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे.

Nissan Magnite SUV फीचर्स

कंपनीने या कारमध्ये मस्त फीचर्सही दिले आहेत. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, हिल स्टार्ट असिस्ट, 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारखी उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत.

Nissan Magnite SUV किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 5.95 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 9.85 लाख रुपये खर्च करावे लागतील.

म्हणूनच जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याचा विचार करत असाल, तर निसान इंडियाची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स देखील पाहायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe