Renault Car Discount : कार प्रेमींना खुशखबर ! 57 हजारांच्या डिस्काउंटसह घरी आणा 22 किमी मायलेज देणारी ‘ही’ जबरदस्त कार

Published on -

Renault Car Discount:  जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 57 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह एक भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी कार खरेदी करू शकतात.

या कारमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देखील पाहायला मिळणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही या भन्नाट ऑफरचा फायदा घेत कोणती कार खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या ही ऑफर फक्त 30 मे पर्यंत उपलब्ध आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो मे 2023 मध्ये ग्राहकांसाठी Renault ने तिच्या लोकप्रिय कार Renault Kwid बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे.  ज्याच्या फायदा घेत तुम्ही आता तब्बल 57 हजारांची बचत करून ही कार घरी आणू शकतात.

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन  

Renault Kwid मध्ये शक्तिशाली 999 cc इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 67.06 Bhp पर्यंत पॉवर देते. एवढेच नाही तर या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत.

ही मस्त कार 22.3 kmpl पर्यंत मायलेज देते. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी आणि रिअर पार्किंग सेन्सर उपलब्ध आहेत.

279 लीटर बूट स्पेस  

ही कार 279 लीटर बूट स्पेस देते. ही कार बाजारात 4.70 लाख रुपयांपासून ते 6.33 लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. ही कार RXE, RXL, RXL (O), RXT आणि क्लिंबर या पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

6 मोनोटोन आणि 2 ड्युअल टोन शेड्स

कारला सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल टोन शेड्स मिळतात. कारचे शक्तिशाली इंजिन 91 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.  यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

2022-Renault-Kwid-Price

14-इंच टायर उपलब्ध

कारला 14-इंच ब्लॅक व्हील्स , कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी आणि इलेक्ट्रिक ORVM देखील मिळतात. सुरक्षिततेसाठी, याला इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) मिळते.

हे पण वाचा :- सरकारचा नवा आदेश, ‘या’ लोकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड, जाणून घ्या नेमकं कारण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe