Skoda ने दिले भारतीय ग्राहकांना गिफ्ट ! कार झाली अडीच लाखांनी स्वस्त…

Skoda Car Price :  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो बाजारातील लोकप्रिय कंपनी Skoda ने मोठा निर्णय घेत  Kushaq आणि Slavia या लोकप्रिय कारच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने फ्लॅगशिप SUV Kushaq नवीन BS6 Norms 2 इंजिनसह अपडेट करत तिच्या अनेक व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात सूट देखील दिली आहे.

तर दुसरीकडे  कंपनीने Slavia वर देखील बंपर सूट दिली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने  दोन्ही कारच्या किमती 2.50 लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. कंपनीने आता स्कोडाचे बुलडॉग इंजिन मिड-स्पेक अॅम्बिशन ट्रिममध्येही सादर केले आहे. तर, स्लाव्हिया एम्बिशन 1.5 TSI ची किंमत 14.94 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे स्लाव्हियाच्या किमती 2.16 लाख रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. स्कोडा कुशाक ही 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेली देशातील सर्वात सुरक्षित कार आहे.

स्कोडा स्लाव्हियाची किंमत 11.29 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमती Active 1.0 MT व्हेरियंटसाठी आहेत. तर तिच्या  टॉप एंड Style 1.5 DSG व्हेरियंटची किंमत 18.40 लाख रुपये आहे. याशिवाय,Ambition 1.0 MT ची किंमत ₹12.99 लाख, Ambition 1.5 MT ची किंमत ₹14.94 लाख, Style 1.0 MT NS ची किंमत ₹14.20 लाख, Style 1.0 MT ची किंमत ₹14.70 लाख, Ambition ची किंमत ₹1.20 लाख , Ambition 1.5 DSG ची किंमत ₹16.24 लाख आहे, Ambition 1.5 DSG DT ची किंमत ₹16.29 लाख, Style 1.0 AT ची किंमत ₹15.90 लाख, Style 1.5 MT ची किंमत ₹17.00 लाख आणि Style 1.5 DSG ची किंमत ₹1.40 लाख आहे .

Skoda-slavia-car-launch-1

Skoda Kushaq मॅन्युअल ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर, Active 1.0 MT ची सुरुवातीची किंमत ₹ 11.58 लाख आहे. तर, Onyx 1.0 MT ची किंमत ₹ 12.39 लाख, Ambition 1.0 Classic MT ची किंमत ₹ 12.99 लाख, Ambition 1.0 MT ची किंमत ₹ 13.19 लाख, Ambition 1.5 MT किंमत ₹ 14.99 लाख, Style 1.0 MT MC ची किंमत ₹16.39 लाख, Style 1.5 Anniversary MT  ची किंमत ₹17.49 लाख, Style 1.5 MT ची किंमत ₹17.79 लाख आणि Style  1.5 MT ची किंमत ₹18.49 लाख आहे.

Skoda Kushaq ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर  Ambition 1.0 Classic AT ची किंमत ₹ 14.69 लाख, Ambition 1.0 AT ची किंमत ₹ 14.99 लाख, Ambition 1.5 DSG ची किंमत ₹ 16.79 लाख, Ambition 1.5 DSG DT किंमत ₹ 16.69 लाख,  Style 1.0 AT 16.9 लाख रुपये, Style 1.0 AT 6 Airbags ची किंमत ₹ 17.29 लाख, Style 1.0 Anniversary AT ची किंमत ₹ 17.29 लाख, Style 1.0 AT 6 Airbags MC किंमत ₹ 17.99 लाख, Style 1.5 TSI DSG 2 Airbags ची किंमत ₹ 17.56 लाख रुपये.

Tip : वरील सर्व किमती वेगवेगळ्या व्हेरियंट नुसार आहे . यात बदल देखील होऊ शकतो.

हे पण वाचा :-  Government Scheme: उन्हाळ्यात चालवा एसी, कूलर आणि पंखा ; येणार नाही वीज बिल! फक्त करा ‘हे’ काम