‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 Seven Seater कार्स ! पहा संपूर्ण यादी

Published on -

Top Seven Seater Cars : नवरात्र उत्सवात किंवा येत्या दिवाळीत तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे.

पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येईल तेव्हाही असाच उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव विजयादशमी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण नवीन वाहन खरेदी करत असतात.

यंदाही या सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहन खरेदी वाढणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. सणासुदीच्या हंगामात दरवर्षी गाड्यांची खरेदी वाढत असते.

यंदाही दसरा – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची खरेदी वाढणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी सरकारकडून जीएसटीमध्ये मोठा रीफॉर्म करण्यात आला आहे. सरकारने जीएसटी चे दोन स्लॅब रद्द केले आहेत.

12 आणि 28 टक्के हे दोन स्लॅब सरकारने रद्द केले आहेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोन स्लॅब शिल्लक आहेत. दरम्यान चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांची जीएसटी देखील सरकारने कमी केली आहे.

यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीत सर्वाधिक वाहन विक्री पाहायला मिळू शकते. दरम्यान आता आपण देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या काही प्रमुख सात सीटर कार्सची माहिती पाहणार आहोत.

मोठ्या कुटुंबांसाठी 7 सीटर कार नेहमीच उत्तम पर्याय ठरतो. लांब पल्ल्याच्या ट्रिप्ससाठी अशी मोठी कार बेस्ट मानली जाते. या गाड्यांना नेहमीच बाजारात मागणी असते.

आपल्याकडे आजही जॉईंट फॅमिली आहेत. अशा जॉईंट फॅमिलीसाठी मोठी गाडीच उपयुक्त असते. यामुळे जर तुम्हीही मोठ्या गाडीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक यादी घेऊन हजर झालो आहोत. 

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेव्हन सीटर कार्स 

बोलेरो 

एर्टिगा

XUV 700

किआ कॅरेंस 

मारुती XL6

टोयोटा फॉर्च्यूनर  

रेनो ट्राइबर

Tata सफारी

महिंद्रा स्कॉर्पियो 

टोयोटा इनोवा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe