7 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट करा आणि टीव्हीएस स्पोर्ट बाईक घरी घेऊन जा! जाणून घ्या मिळणारे कर्ज आणि महिन्याचा ईएमआय

तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये पावरफुल आणि उत्तम वैशिष्ट्ये असलेली बाईक घ्यायची असेल तर मार्केटमध्ये अशा उत्तम बाईक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्यातल्या त्यात टीव्हीएस मोटरची टीव्हीएस स्पोर्ट बाईक ही अतिशय उत्तम अशी बाईक असून 70 किलोमीटर पर लिटर मायलेज देण्यास ही बाईक सक्षम आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
tvs sport bike

TVS Sport Bike Finance Plan:- तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये पावरफुल आणि उत्तम वैशिष्ट्ये असलेली बाईक घ्यायची असेल तर मार्केटमध्ये अशा उत्तम बाईक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्यातल्या त्यात टीव्हीएस मोटरची टीव्हीएस स्पोर्ट बाईक ही अतिशय उत्तम अशी बाईक असून 70 किलोमीटर पर लिटर मायलेज देण्यास ही बाईक सक्षम आहे.

त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तामध्ये चांगली वैशिष्ट्ये आणि उत्तम मायलेज देणारी बाईक घ्यायची असेल तर टीव्हीएस स्पोर्ट ही तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल व इतकेच नाहीतर कंपनीच्या माध्यमातून या बाईकवर एक स्वस्त फायनान्स प्लॅन देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाईक खरेदी करणे आणखी ग्राहकांसाठी सोपे होते.

कसा आहे टीव्हीएस स्पोर्ट फायनान्स प्लान?
टीव्हीएस स्पोर्ट बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 59881 रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 71 हजार 383 रुपये आहे. परंतु ही बाईक तुम्ही फक्त सात हजार रुपयांचे डाऊनपेमेंट करून देखील खरेदी करू शकतात

व उरलेली 64 हजार 86 रुपयांचे कर्ज वार्षिक 9.7% व्याजदराने तीन वर्षांसाठी तुम्हाला मिळेल व या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला महिन्याला 2059 रुपयाचा ईएमआय भरावा लागेल.

कसे आहे टीव्हीएस स्पोर्ट बाईकचे इंजिन?
या बाईकमध्ये कंपनीने 109.7 सीसी एअर कुल्ड सिंगल असेंबली चार स्ट्रोक स्पार्क इग्निशन इंजिन दिले आहे.जे 4500 आरपीएम वर 8.7 एनएम आणि 7350 rpm वर 8.19 पीएस पावर जनरेट करते. तसेच यासोबत ही बाईक चार स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. तसेच 70 किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज ही बाईक देते.

कसे आहेत टीव्हीएस स्पोर्ट बाईक फीचर्स?
जर आपण या बाईकचे इतर वैशिष्ट्य बघितले तर यामध्ये अनलॉग एलसीडी, डिजिटल ड्रीप मीटर, पॅसेंजर फुट स्टोर, इंजिन इन किल स्विच, अनलॉग स्पीडोमीटर, हॅलोजन हेडलाईट, लो फ्युअल इंडिकेटर,कुपन टेल लाईट, पास स्विच तसेच टर्न सिग्नल लॅम्प, अनलॉग ओडोमीटर आणि दहा किलोमीटर क्षमता प्रदान केलेली आहे.

तसेच या बाईकमध्ये उत्तम अशी ब्रेकिंग सिस्टम दिली असून समोर आणि मागील दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर या कॉम्प्युटर बाईकला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक ऑइल डॅम्पड ड्रॉपरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe