१५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : मागील महिनाभरापासून काकडी,अद्रक,शिमला मिरची,गवार,चवळीचे बाजारभाव टिकून आहेत.त्यामध्ये काहीशा प्रमाणात कमी अधीक प्रमानात वाढही होत आहे.तसेच गवार, शेवगा व टॉमेटोचेही बाजारभाव टिकून आहेत.बाजारात लसणाची आवक कमी असल्याने लसनाचे भाव ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत हे भाव मागील महिनाभरापासून टिकून आहेत.याच बरोबर पालेभाज्यांचे बाजारभार काही प्रमाणात वाढलेले आहेत.
मेथीची भाजी काही ठिकाणी आता २० ते २५ रुपयांना मिळत आहे.गेल्या आठवड्यापासून पुन्हा थंडी सुरू झाली आहे.याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक वाढत आहे.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले दिसत आहेत.इतर फळभाज्या मात्र सरसरी पेक्षा कमी झालेला आढळल्या.
त्यामुळे फळांचे बाजारात भाव स्थिर आहेत,येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : वांगी १०० ते ५०००, टोमॅटो ३०० ते २०००, फ्लावर, २०० ते २०००, कोबी ३०० ते १८००, काकडी ८०० ते ४०००, गवार ९००० ते ११०००, घोसाळे १००० ते ३०००, दोडका १५०० ते ५०००, कारले १५०० ते ५०००, हळद ४०० ते ४०००, कैरी २०० ते १८००, भेंडी १०० ते ५०००, वाल १५०० ते ६०००, घेवडा २५०० ते ४०००, तांदळे ३००० ते ४०००, डिंगरी २००० ते ६००० बटाटे ५०० ते २४००
लसुन १०००० ते ३००००, हिरवी मिरची २५०० ते ७५००, पकांडा ३५०० ते ६०००, आवळा २००० ते २०००, शेवगा २५०० ते ८०००, हेमसे ५००० ते ७०००, लिंबू १५०० ते ६०००, आद्रक १५००० ते ३५००, गाजर १००० ते ३०००, दुधी भोपळा १००० ते ३०००, मका कणसे ६०० ते १२०००, शिमला मिरची १००० ते ३०००
मेथी १२०० ते २८००, कोथंबिर ९०० ते ३०००, पालक ८०० ते १४००, करडई भाजी १५०० ते २५००, शेपू भाजी १६०० ते १६००, पुदीना ३००० ते ३०००, चवळी ३०० ते ४५००, बीट २००० ते ३०००, हरभरा १४०० ते १८०० वाटाणा २००० ते ४५००, डांगर ३०० ते ५०००,कांदापात १६००,बालंटी ४००० ते ५०००
त्याच बरोबर मोसंबी ७०० ते ४५००, संत्रा १००० ते ६०००, डाळींब १००० ते ३०००, पपई ५०० ते २०००, सिताफळ १००० ते ५०००, नारळ २००० ते २०००, अननस १९०० ते ५०००, चिकू २००० ते ५०००, द्राक्षे ७००० ते १००००, अॅपल बोर ५०० ते ३५००, सफरचंद ९००० ते १२०००, पेरू ५०० ते ४०००, कलिंगड १००० ते २२००
खरबुज १००० ते ३०००, कडाळा १५०० ते ४०००, चमेली १२००, २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरे १५०० ते ३०००, अॅपल बोरे १००० ते २०००, केळी १३०० ते २१००, स्टोवेरी २००० ते ३०००, चेकनर ४००० ते ६०००, इगण ९०० ते १२०० आदी.