अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या थोड्याश्या प्रमाणात कमी झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत 494 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona update)

file photo
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
संगमनेर – 103
अकोले – 53
राहुरी – 7
श्रीरामपूर – 13
नगर शहर मनपा -24
पारनेर – 52
पाथर्डी – 18
नगर ग्रामीण -39
नेवासा -30
कर्जत – 23
राहाता – 51
कोपरगाव -15
शेवगाव -28
जामखेड -3
श्रीगोंदा-25
भिंगार छावणी मंडळ -0
इतर जिल्हा -11
मिलिटरी हॉस्पिटल 0
इतर राज्य -0
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम