Ahmadnagar Breaking : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर (नगर विधानसभा) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा), शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), दिलीप साळगट संगमनेर, अकोले, राहाता);
जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लभडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).
राहुरी तालुका पदाधिकारी- उपजिल्हाप्रमुख- भागवत मुंगसे, तालुकाप्रमुख – सचिन म्हसे, शहरप्रमुख डॉ. संजय म्हसे (राहुरी), विधानसभा संघटक बाळासाहेब गाडे, विधानसभा समन्वयक प्रशांत शिंदे,
शहर संघटक विजय शिरसाठ (राहुरी), श्रीरामपूर विधानसभा संघटक (३२ गावे) राहूल चोथे, शहरप्रमुख – बाबासाहेब मुसमाडे (देवळाली प्रवरा), शहर समन्वयक तुषार शेटे (देवळाली प्रवरा), शहर संघटक अनिल चव्हाण (देवळाली प्रवरा).