आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? आता एसटी थेट तुमच्या गावात येणार; तुम्हाला घेऊन जाणार अन् माघारीही आणून सोडणार
Ahilyanagar News: अहिल्यानगर- आषाढी वारी २०२५ निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) २५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय, धुळे आणि जळगाव विभागांतूनही काही अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सेवा २५ जून ते ११ जुलै २०२५ या कालावधीत सुरू राहील. वारकऱ्यांना … Read more