अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 21 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गांवरील वाहतूक वळवली जाणार
Ahilyanagar News : येत्या दोन दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबरला घटस्थापना असेल अन या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान नवरात्र उत्सवाला सुरुवात होण्याआधीच अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. अहिल्यानगर शहरातील वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात … Read more