अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात
अहिल्यानगर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more