Ahmednagar Breaking : विवाहितेचे सहा जणांनी अपहरण केले, मारहाण करत दिवसभर धानोऱ्यात नेऊन डांबून ठेवले, त्यानंतर..
Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनके गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत चालला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मारहाण, खून आदी घटना ताजा असतानाच आता विवाहितेच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा जणांनी एकट्या राहणाऱ्या विवाहितेस नाजूक कारणातून नगरमधून अपहरण केले. तिला धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथे एक दिवस डांबून ठेवले असल्याची … Read more