जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्याने खरेदी केली एक लाख ६१ हजार रुपयांची गाय !
अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी अरूण कदम यांंची एच एफ होस्टेन दुसऱ्या विताची पाच वर्ष वयाची गायीला १ लाख ६१ हजार रुपयांत खरेदी केले. राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी या गायीची खरेदी केले. गायीला चांगली किंमत मिळाल्याने शेतकरी अरुण कदम यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या … Read more