अरे व्वा! ‘त्या’ तरुणांनी नविन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील सर्वात उंच शिखर सर
अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर चक्क ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले. त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले जात आहे.(Kalsubai Peak) दिव्यांगांना ऊर्जा मिळण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्षदिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष … Read more