Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 34 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

नेवासा तालुक्यातुन लहान मुलांसह बेपत्ता झालेली महिलेस पोलिसांनी शोधले

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.(Ahmednagar News) शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) असे या महिलेचे नाव असून राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष), तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) असे तिच्या दोन मुलींचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  संगमनेर | ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तीची मर्यादा केली आहे.(ahmednagar news) यामुळे मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. निर्बंधामुळे मंगल कार्यालय व लॉन्स कार्यक्रमास दिल्यास मेंटेनन्सचा खर्च … Read more

धोका वाढला, आजपासून जिल्ह्यात निर्बंध..!

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाने निर्बंध घातले असून, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा दिली आहे.(restrictions in district) तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी जारी केले. कोरोनाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुख्याधिकार्‍यांच्या नावाने लिपिकाने मागितली 25 हजाराची लाच

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नावाने 25 हजार रूपयांची लाच मागणी करणार्‍या नगररचना विभागातील लिपिकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास गोपीनाथ साठे (वय 44) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पाथर्डी येथील तक्रारदार यांना बिअरबार व परमिटचा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  करोना काळात नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करून मारहाण करणार्‍या पिता-पुत्राला जिल्हा न्यायालयाने भादंवि कलम 353 व 34 अन्वये दोषी धरून एक वर्ष साध्या कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि भादंवि कलम 332 व 34 अन्वये दोषी धरून सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 73 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

नेवासा तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार टोळी विरोधात मोक्कातर्गत कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले आणि त्याच्या टोळी विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(Newasa news) श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित … Read more

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस संगमनेरातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यास अकोले न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(Ahmednagar Crime News) मयूर सुभाष कानवडे (वय 32, रा. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आर्किटेक्ट लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी … Read more

अनाधिकृत वीज मीटर जोडून दिले अन् वायरमन लाचेत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.(Ahmednagar Crime) श्रीधर परसराम गडाख (वय ४०) असे पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी कक्षात बाह्य स्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील या कुख्यात टोळीवर मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30 रा. सलाबतपुर ता. नेवासा) व त्याच्या टोळीतील इतर 10 सदस्यांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Police) जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे. मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसले … Read more

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण , भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे. काल सायंकाळी विखे पाटील यांनी भाजपच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काल बुधवारी नगरमध्ये विखे पाटलांनी भाजप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी एक मंत्र्यांना कोरोनाची लागण…

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना देखील बसताना दिसत आहे. कालच ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच माजी मंत्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्याचे तरुण शेअर मार्केटमध्ये आघाडीवर ! कमवितात पैसे असे…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : कोपरगाव, केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण आणि आत्मनिर्भर भारत साठी केंद्र सरकारने घेतलेलया निर्णयामुळे शेअर बाजार (BSE SENSEX) वधारला असून त्याचा फायदा कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील मुलांना होत आहे असे अलीकडील काही घटनेवरून दिसून आले आहे(share Market).(सेन्सेक्स) (BSE SENSEX)वधारत चालला आहे. याचा फायदा अनेक छोट्या -मोठ्या … Read more

घरी परतणाऱ्या शेतकऱ्यास अज्ञातांनी वाटेतच अडवले अन पुढे केले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्यांची शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.(Robbed the farmer) याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी धाडसी दरोडा; पोलीस घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारात धाडसी दरोडा टाकून सहा तोळे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.(Ahmednagar Breaking) बेलापूर तेथील श्रीरामपुर- अहमदनगर बायपास रोडजवळील पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घरावर रात्री चोरट्यांनी … Read more

इनाम जमीन परस्पर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू; आश्वासनानंतर महिलांचे उपोषण स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- राहाता येथील इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन महिलांचे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार यांच्या हस्ते सोडविण्यात आले.(Women’s fast postponed) सविस्तर वृत्त असे कि, राहाता येथील इनाम जमिनीची परस्पर नोटरी करून विक्री करणार्‍या नागरिकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राहाता तलाठी कार्यालयासमोर … Read more