अशोक कारखान्याच्या निवडणुकीसाठी 49 जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 277 भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 49 उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून 194 उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जाची … Read more

सिनेस्टाइल चोरी ! बंगल्यात प्लंबर म्हणून आले अन लाखो लुटून नेले

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  आजच्या युगात आता सर्वकाही अपडेट होत असताना आता चोर चोऱ्या करण्याच्या पद्धती देखील अपडेट करू लागले आहे. याचाच काहीसा प्रत्यय श्रीरामपूर तालूक्यात पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील गळनिंब येथे भरदिवसा एका बंगल्यात चोरटे प्लंबर म्हणून आले आणि त्यांनी तेरा ते चौदा तोळे सोने, चांदी, तीस हजारांची रोकड असा ऐवज … Read more

महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात आढळून आले टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील कारवाईचे काही धागेदोरे जिल्हयातील संगमनेर तालुक्या आढळून आले आहे. याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना संगमनेरातून अटक केली आहे. त्यातच आता अटक असणारे परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे देखील संगमनेर कनेक्शन समोर … Read more

निवडणुकीची रणधुमाळी ! पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Election)  अकोले, शिर्डी, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसींच्या आरक्षीत असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी होत आहेत. या निर्णयामुळे या जागेतील सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवावयाच्या जागांसाठी गुरूवार दि. 23 … Read more

कौतुकास्पद ! राहाता तालुक्यातील बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एकमेव संरक्षक कवच बनले आहे. यामुळे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.(Vaccination complete)  दरम्यान राहाता तालुक्यातील बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच तालुक्यातील साठ गावांपैकी 46 गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्ण संख्या शुन्यावर आली … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अशोक कारखान्याच्या 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.(ashok sugar factroy election) काल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक दिग्गज सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यावर संबंधित उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावर निवडणूक अधिकार्‍यांपुढे … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होतेय निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात ऐन थंडीच्या काळात राजकीय निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे.(elections) यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. दरम्यान जिल्ह्यात या तीन तालुक्यात होत असलेल्या … Read more

साईंच्या दर्शनासह आरतीच्या वेळात बदल नको; शिर्डीकरांचे अध्यक्ष काळेंना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  गविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Shirdi Sai Baba) शिर्डी येथील साईबाबांची काकड आरती, दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी यामध्ये कोणताही बदल करू नये, याविषयावर तातडीने कारवाई करून साई संस्थानला योग्य ते निर्देश करावेत, अशी मागणी शिर्डी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची आज पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. साखर कारखाना, बँक निवडणूक पाठोपाठ आता ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होत आहे.(By-election ) यातच राहाता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये हसनापूर, गोगलगाव व लोणी खुर्द या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! नायझेरियातुन श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नगरकरांसाठी धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नायझेरिया येथून श्रीरामपुरात आलेल्या आई व मुलाचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन त्यांचेवर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(ahmednagar corona)  या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहे. . दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायझेरियाहून आलेली 40 … Read more

आम्ही आकाश पाताळ एक करू, पण ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध लढून समाजाला आरक्षण मिळवून देऊ !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. पण त्यांनी मात्र विश्वासघात करून पवारांना उतारवयात मनस्ताप दिला.(OBC reservation) त्यामुळे जनतेने किरण लहामटेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देत धडा शिकवला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार त्यांना नक्कीच पुन्हा धडा शिकवतील. ओबीसींचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

जनता विकासाच्या पाठीशी नेहमी उभी राहते : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाला समान न्याय देत आहे. त्यामुळे एखाद्या गावात सत्ता असो वा नसो त्या गावातील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हे माझे कर्तव्य असून जनता विकासाच्या मागे उभी राहते. यावर माझा विश्वास आहे, असे प्रतिपादन श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर … Read more

छप्पराच्या घराणे रात्रीतून घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- छप्पराच्या घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील वडजाई शिवारातील आबासाहेब दत्तू बर्डे यांच्या कुटुंबाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले.(The house caught fire overnight ) हे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 58 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अशोक कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जाची आज छाननी होणार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच साखर कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Factory) नुकतेच श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज सोमवार (दि 20) रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा बँकेच्या कार्यालयात सुरुवात होणार आहे. दरम्यान … Read more

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी रविवार, 19 रोजी मतदान झाले असून अडीच हजाराहून अधिक सभासदांपैकी 2 हजार 313 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.(Counting of votes elections) दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली आहे आता लक्ष लागले आहे ते मतमोजणीकडे होय. या निवडणुकीसाठी आज सोमवार रोजी मतमोजणी होणार असून कर्मचारी सोसायटीवर कोणाचे … Read more

दरोडेखोरांच्या दहशतीने श्रीरामपूरकर भयभीत; कायदा सुव्यवस्था आली धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी … Read more