अशोक कारखाना निवडणूक ! 21 जागांसाठी 163 अर्ज दाखल
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Sugar factory) नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार रोजी 158 जणांचे 163 अर्ज दाखल झाले. तसेच 181 जणांनी 373 जणांकरिता उमेदवारी अर्ज नेले आहेत. आज … Read more