…अशी वेळ कोणावरही येवू नये ! नगर जिल्ह्यातील ह्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ…
पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तो स्वतः आरोपी नव्हताच. खोट्या गुन्ह्यात पोलीसांनी त्यास पकडल्यानंतर आरोपी म्हणून न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीसह दोन महिने न्यायालयीन कोठडीत जेलमधे काढावे लागले. त्याने स्वतःची चूक नसताना देखील आरोपातून सुटण्यासाठी याचना केल्यानंतर फिर्यादीकडून प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी झाली. या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर … Read more