धूमस्टाईलने चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील डॉ. डी. एस. मेहता विद्यालय परिसरातून शिक्षिकेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात लांबविले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यातही एका विवाहितेची पोत लांबविली होती. या दोन्ही दाखल घटनांचा तपास शहर पोलीस करत असताना यातील आरोपींना ताब्यात घेऊन १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तक्रारदारांना सुपूर्द केला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून सांगली जिल्ह्यात पळून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी अत्याचार करणार्‍या युवकासह त्याला सांगलीमध्ये मदत करणार्‍या युवकालाही अटक केली आहे. अत्याचार करणारा युवक मोहित बाबासाहेब कांबळे (वय 19) व त्याला मदत करणारा आकाश कचरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आणखी आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल; कुठे आणि किती आले वाचा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- करोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्वी 27 प्रवासी आले आहेत. त्यातील दोघांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा 55 प्रवासी आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 82 आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. हे प्रवासी करोनाचे निर्बंध असलेल्या अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिका देशाचा देखील समावेश आहे. … Read more

डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखोंची रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात एटीएम लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अनेकदा चोरट्यांचा हा प्रयत्न फास्ट तर अनेकदा तो यशस्वी देखील होतो. यामुळे जिल्ह्यातील एटीएम मशीनची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 … Read more

अखेर डॉ. वंदना मुरकुटे यांनी सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती अखेर डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी हे जाहीर केले. दरम्यान आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत मुरकुटे यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दि 18 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीचा … Read more

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासन झाले सतर्क

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आलेल्या विविध तालुक्यांतील 27 पैकी 25 जणांपर्यंत पोहचण्यात प्रशासनाला यश आले आहे. यात श्रीरामपूरात दुबईहून एकाच कुटुंबातील चौघेजण आले असता त्यांचा शोध घेऊन तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप एक तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा तो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नांगरलेल्या शेतात आढळून आले मृत अर्भक ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले काही तरी असल्याची माहिती जमीन मालकांना … Read more

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रुग्णांची होतेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला होता. जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने व या ठिकाणी शस्त्रकिया करण्याची सुविधाही नसल्यामुळे जखमींनी खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मोहटा देवी मंदिर व डॉ. सदावर्ते भागात रविवारी पहाटेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी महिलेची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये … Read more

भाजपचा झेंडा पुन्हा एकदा अकोले नगरपंचायत वर फडकविला जाणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी मंत्री वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिकक्य व बहुमताने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायत वर फडकविला जाणार असा विश्वास माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केला. अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन पिचड यांचे नेतृत्वाखाली … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 48 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

विखे पाटील म्हणाले…आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका. आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार … Read more

दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  समोरासमोर दोन मोटारसायकलच्या धडकेत महिला व पुरुष जबर जखमी झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी (ठुबे वस्ती) येथे घडली आहे. दरम्यान या अपघातात झालेल्या जखमींना तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी-मांजरी रस्त्यावर संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असुन, … Read more

पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लालपरी धावू लागली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची कोपरगाव- श्रीरामपूर ही एसटी बसला राहाता तालुक्यातुन पोलीस बंदोबस्तात श्रीरामपूरच्या दिशेने रवाना केली आहे. लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले आहे. एसटी कर्मचारी आणि शासनाने हा संपाचा तिढा सोडवून सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हुकमी … Read more

‘लालपरी’: एकीकडे दगडफेक तर दुसरीकडे स्वागत !

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. ज्या ठिकाणी संप मागे घेतला आहे त्या आहाराच्या बस काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत.परंतु अनेक बसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर कोपरगाव आगाराच्या बसचे मात्र ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले … Read more

‘त्या’ १३ प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह; 12 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा, दोघांचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमायक्राॅनच्या धास्तीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 27 प्रवासी आलेले असून यातील 13 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 12 अहवालाची प्रतिक्षा आहे. दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ओमायक्राॅनमुळे बाहेरच्या देशातून येणार्‍यांची … Read more

संगमनेर बस आगारात २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- संगमनेर बस आगारातील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करूनही संप चाळीसव्या दिवशीही सुरूच आहे. सरकारकडुन चर्चेला बोलवन्यात येत असलेल्या संघटनांवर आमचा विश्वास नसल्याचे संपकरी कर्मचारी सांगत आहे. शासनात विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमचा विश्वास असल्याचे देखील संगमनेर बस आगारातील कर्मच्याऱ्यांनी सांगितले आहे. संगमनेर … Read more

अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली आहे. या प्रकारामुळे हारेगाव भागातील पालक वर्गात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणचा पुढील तपास पोलीस … Read more