Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

शहरात वाहतुक कोंडी मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी दंड वसूल करण्यात मग्न…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहाता शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीमुळे दुचाकीस्वार व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यातच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येतात. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी राहाता शहरातून जाणार्‍या महामार्गावरून जातात. परिणामी अवजड वाहनांमुळे राहाता शहरात मोठ्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील माधव पवार … Read more

कांद्याच्या आवकेत मोठी घट ! केवळ 25 टक्के कांदा शनिवारी मार्केटमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. बुधवारच्या तुलनेत केवळ 25 टक्के कांदा शनिवारी मार्केटमध्ये आला. बुधवारी जवळपास 40 हजार गोण्या आवक झाली होती. शनिवारी केवळ 62 वाहनांमधून 11 हजार 262 गोण्या कांदा विक्रीसाठी आला. उन्हाळी मालाला जास्तीत जास्त 3 हजारापर्यंत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा ! भावाने केले संतापजनक कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील पळसुंदे येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. यातील आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे यातील अल्पवयीन पीडिता आरोपीची चुलत बहिण आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने … Read more

युवकाचा मृतदेह विहीरीत ! कुटुंबीयांनी व्यक्त केली भलतीच शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील एका युवकाचा मृतदेह राजुरी येथील विहीरीत संशयास्पदरीत्या आढळला आहे. याबाबत कुटुंबियांकडुन घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पिंपरी निर्मळ येथील बाळासाहेब माधव घोरपडे (वय३७) हा युवक शुक्रवार सायंकाळ पासुन गायब होता. कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र तो … Read more

तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ‘तो’ बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच जवळ असलेल्या मोहटा देवी मंदिर रोड भागात एक लहान मुलगी व लहान मुलांसह अनेकांना जखमी करणारा नर जातीच्या बिबट्या ला पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांच्यासह श्रीरामपूरचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच वन विभागाच्या … Read more

धक्कादायक ! नागरी वस्तीत शिरून बिबट्याचा नागरिकांवर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात आज बिबट्याने भर वस्‍तीत येत चांगलीच दहशत माजवली. यावेळी सैरभैर नागरिकांवर त्‍याने हल्‍ला केला. शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज (रविवार) … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  जन्मताच मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विवाहितेस जबाबदार धरून तू आजारी असतेस. तुला नांदायचे असेल, तर माहेरून ५० हजार रुपये आणावेत, असे म्हणत शिवीगाळ, मारहाण करून काैटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केला. मोनिका सागर सोनटक्के (वय २३, देवठाण) यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

‘या’ कृषीउत्पन्न बाजार समितीमधील शेड मधून सोयाबीनच्या गोण्या झाल्या लंपास

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील कृषीउत्पन्न बाजार समीती मधील निलाव शेड मधून सोयाबीनच्या 12 गोण्या सुमारे 30 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरी गेला आहे. चोरटे मुद्देमाल चोरुन नेताना सी.सी.टीव्ही कॅमेरे मध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी नानासाहेब सोपान रनशुर यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर दादा सोनवणे रा. धारणगाव ता. कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस … Read more

जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे तब्बल साडे आठशेहून अधिक पशु मृत्युमुखी पडले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे पशु प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि … Read more

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस पलटली

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या एका बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सर्व २५ प्रवाश्यांचा जीव बालंबाल वाचला. किरकोळ जखमा व मुकामार वगळता प्रवाशांस गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची पुणे- इंदोर … Read more

‘त्या’ग्रीनफील्ड महामार्गास व्यापाऱ्यांचा विरोध!

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  औरंगाबाद-अहमदनगर-पुणे या नव्या सहापदरी राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी व राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग वळून नव्याने राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे औरंगाबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे … Read more

धनादेशाची रक्कम पतसंस्थेला परत न करणाऱ्या एकास वर्षभर कैदेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जयकिसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस कर्जापोटी दिलेला धनादेश ना वटल्यामुळे समीर सुलेमान सय्यद याला संगमनेरच्या न्यायालयाने १ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेशाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, समीर सय्यद याने … Read more

दैव बलवत्तर म्हणून ३० प्रवासी बालंबाल बचावले !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  राहाता तालुक्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन जबर अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी चार वाजता निघाली होती. नगर मनमाड महामार्गावर राहाता … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 82 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्‍यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मंत्रीमंडळात बसलेले मंत्री आम्‍ही शेतक-यांची मुले असल्‍याचे छातीपुढे काढून मोफत वीज देण्‍याची भाषा करीत होते, परंतू आता तेच बांधावर जावून शेतक-यांचे वीज कनेक्‍शन कट करत आहेत. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्‍यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही. पीक विमा कंपन्‍या शेतक-यांना फसवत राहील्‍या तरी सरकार धिम्‍म … Read more