नगरपंचायतचे नगरपरीषदेत रुपांतर होण्याचा निर्णय शिर्डीकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहराच्या भविष्याचा विचार करताना सर्व राजकीय मतभेद विसरून पदाधिकारी ग्रामस्थ एकत्र येतात. या गावाची विकास प्रक्रीयासुध्दा आशाच विचाराने झाली. नगरपंचायतचे नगरपरीषदेत रुपांतर होण्याचा निर्णय देखील शिर्डीकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय आहे, शिर्डी शहराच्‍या भविष्‍यावरच सर्वांचे भवितव्‍य अवलंबून असल्‍याने सर्वांच्‍या संमतीने होणा-या निर्णयाबरोबर राहा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

शालेय पोषण आहारातील तांदूळाची किराणा दुकानात विक्री

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात शालेय पोषण आहारातील तांदूळाची किराणा दुकानात विक्री करण्यात आली. याप्रकरणी आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी नेमून त्यामार्फत या प्रकाराची चौकशीची मागणी सदस्य महेंद्र गोडगे यांनी केली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी हिवरेबाजार या ठिकाणी झाली. यावेळी सदस्य … Read more

अखेर शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा ; मंत्रालयाने अध्यादेश केला जारी

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत नगरपरीषद होणे करीता नगरविकास मंत्रालयाने अध्यादेश जारी केला असून शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याला निर्णयामुळे शिर्डी करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून २१ डिसेंबर २०२१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! या ठिकाणी प्रवाशी बस पलटली

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला बस पलटी झाल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे. या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून … Read more

अखेर शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा ; मंत्रालयाने अध्यादेश केला जारी

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत नगरपरीषद होणे करीता नगरविकास मंत्रालयाने अध्यादेश जारी केला असून शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याला निर्णयामुळे शिर्डी करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून २१ डिसेंबर २०२१ … Read more

मध्यरात्री दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने लांबविले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, चेडगाव रस्त्यावरील तरवडे यांच्या वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सुमारे २० हजार रूपये रोख रक्कम व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास रावसाहेब बापू … Read more

‘त्या’ प्रवाशांमुळे नगरकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले १५ जण

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यातील १५ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. मुंबई आणि दिल्ली येथील विमानतळावरून त्याबाबत माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार या प्रवाशांचा शाेध घेण्यात येत आहे. त्यातील अहमदनगरमधील दाेघांशी महापालिका प्रशासनाने संपर्क साधून, काेराेना चाचणीसाठी त्यांचे नमुने घेतले आहेत. या दाेघांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात … Read more

संगमनेरच्या आंबीखालसा फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नुकतेच आंबीखालसा फाटा येथे दुभाजकाजवळ मालवाहू ट्रक उलटला. यावेळी ट्रकमधील कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर अस्ताव्यस्त पसरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मालवाहू ट्रक हा पंजाब येथून कुटी … Read more

साईबाबा संस्थानचा अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, खा.सुप्रियाताई सुळे यांनी विश्वस्त मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. साईभक्त, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन साई भक्तांचे मंडळ म्हणून संस्थानचा कारभार करणार असल्याचे … Read more

राज्यात ओमिक्रॉनचे 28 संशयित ! काय आहे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जगभरातील 30 देशांमध्ये Omicron चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तीनही शहरं गर्दीची आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर … Read more

शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करा – कोपरगांव तहसीलदार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटक मध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अन्वये कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळ … Read more

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना शिर्डी प्रांतधिकारी यांचे आवाहन लस घेऊन स्वत: व कुटुंबाला सुरक्षित करा

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  शिर्डी उपविभागातील कोपरगांव व राहाता तालुक्यात कोरोना लसीचा दुसरा डोस अनुक्रमे 27.96 टक्के व 35.07 टक्के लोकांनी घेतला आहे. कोरोना संक्रमणापासून स्वत: व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा. तसेच ज्या लोकांनी अद्याप लसीचा पहिला डोस ही घेतलेला नाही. त्यांनी जबाबदारीने … Read more

जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांपासून ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा अखेर ऑफलाईन द्वारे सुरु झाल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. यातच नगर जिल्ह्यातील पाहिली ते चौथीच्या चार हजार 582 शाळांमध्ये 2 लाख 10 हजार 640 विद्यार्थी दाखल झाले … Read more

शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी यासाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्वरित निर्णय घ्यावा म्हणुन शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ काल गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकासमंत्रीएकनाथ शिंदे यांना आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली भेटून शिर्डी नगरपालिका होण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या … Read more

धक्कादायक बातमी ! शिर्डीत आढळून आले दोन व्यक्तीचे मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डी शहरात नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला एक आणि कणकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक असे दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृत्यूदेहचा पंचनामा केला असुन दोन्ही मृत्यूदेह … Read more

अहमदनगर शहराच्या पोलीस उपअधीक्षकपदी ‘ यांची’ नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक ग्रामीण येथे कार्यरत असलेले अनिल कातकडे तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक शहर येथे कार्यरत असलेले कमलाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने गुरूवारी रात्री उशिरा १७५ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस उपअधीक्षक/ … Read more

जिल्ह्यातील ‘या’ १८ गावात होणार पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील १८ गावातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच नगर तालुक्यात तब्बल ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. मात्र, त्यातील १८ जागा सध्या रिक्त आहेत. या जागांवर आता तहसीलदार उमेश पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तहसील … Read more

जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. याचा फायदा देखील महावितरणला होत असल्याचे दिसून येत आहे. थकीत वीजबिल वसुली होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला आधार मिळतो आहे. नुकतेच कृषीपंपाच्या वीज बिलातील थकबाकी भरण्यासाठी सरकारने महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. … Read more