सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- राहाता तालुक्यात सर्वदूर रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. रिमझीम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळले आहे. ऐन थंडीतच राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामासाठी शेतक-यांची लगबग … Read more