नगर-कोपरगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर-कोपरगाव महामार्गावर पिंपरी निर्मळ व बाभळेश्वर गावाच्या सिमेलगत हॉटेल सतलजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ- बाभळेश्वर शिवेजवळ हॉटेल सतलजच्या जवळ कोपरगाव कोल्हार महामार्गाच्या कडेला हे मृत हरण आढळले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या हरणाचा मृत्यु झाला … Read more

अज्ञातांकडून बसवर दगडफेक; गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हाटेल जयराजश्री जवळ शनिवारी सकाळी ९.३० वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ या शेवगाव डेपोच्या बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसचालक बसतो त्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे. ही बस शेवगावकडून नेवासेकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माय-लेकराचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील आदिवासीबहूल भागातील मान्हेरे येथील पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीत विवाहिता गंगुबाई यशवंत गभाले (३१) व विवाहितेचा मुलगा ज्ञानेश्वर यशवंत गभाले (५) या माय-लेकाराचा बुडून मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… विना वीजमीटरच शेतकऱ्यास पाठविले लाखोंचे वीजबिल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मीटर नसतानाही अकोले तालुक्यातील राजूर वीज मंडळ अवाच्यासव्वा बिल पाठवत असल्याचे उघड झाले आहे. वीज कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी विनंती करूनही बील भरावेच लागेल असे सांगत आहेत. राजूर येथील शेतकरी हेमंत गणपत देशमुख यांनी विहीर मोटारसाठी मीटर बसवून द्यावे अशी मागणी आठ वर्ष सहायक कार्यकारी अभियंता … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या सुजय विखेंनी घेतल्या मुलाखती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुलाखती घेतल्या आहेत. शिर्डी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्‍या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या सुमारे 300 व्यक्तींनी मुलाखती दिल्या आहेत. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या … Read more

दारूच्या नशेत तर्राट झालेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला मागून दिली धडक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्‍या दुसर्‍या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर हा अपघात घडला आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून … Read more

शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे. मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत नगरमधील 21 शाळांचा निकाल शंभर टक्के

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झाली असून, तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, अवघ्या 21 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी … Read more

‘या’ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास १० हजाराची लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक संजय दुधाडे याने छेडखानीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यात … Read more

‘या’ ठिकाणी सशस्त्र दरोडा महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखोंचे दागिने पळवले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घरातील महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांच्या वसाहतीमागे राहत असणाऱ्या घोगरे … Read more

पोलीस नाईकला लाच घेताना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय दुधाडे दुधाडे यांच्याकडे तपासासाठी असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एका तक्रारदाराला ३० … Read more

धक्कादायक ! विम्याचा लाभ मिळविण्यासाठी पोलिसच बनला गुन्हेगार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अपघातातील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा अपघात केल्याचे भासवून बनावट कागदपत्रे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस नाईक महेश कचे याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुरलीधर संभाजी क्षीरसागर याचा २३ … Read more

यंदाची अकोले नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये युती होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष कार्यकर्ते व इच्छुकांच्या बैठकीत कोणाशीही युती न करता नगरपंचायतची … Read more

गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली एकाचा मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) यांचा मृतदेह … Read more

महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राहाता परिसरात जवळपास ६० टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषी पंपाची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अखेर जे व्हायचे तेच झाले! नगर जिल्ह्यात ‘लालपरी’वर दगडफेक ; चालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली. या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. … Read more