अहमदनगर ब्रेकिंग : 38 वर्षीय इसमाची आत्महत्या !
अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मोहन हिरामण आरणे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण आरणे हे राहत होते. मंगळवारी दुपारी … Read more