गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई… लाखोंचा माल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्याचा धडाका सुरूच आहे. नुकतेच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अशीच एक कारवाई करत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती समजली कि, गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी … Read more

साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही बचावलो… दर्शन तर घेऊन जाणारच..

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- नगर मनमाड महामार्गावर गुहा देवळाली शिव हद्दीवर कार दुभाजकावर धडकुन पल्टी तीनजण जखमी जखमींना राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालात उपचारासाठी हलविले जालना येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत ते शनि शिंगणापुर येथे दर्शन घेऊन शिर्डी येथे साई बाबाच्या दर्शनासाठी निघाले होते रस्ता वरील खड्डे चुकवताना कार दुभाजकावर धडकली बेल्ट बाधलेला … Read more

आज ५७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

उपसरपंचानेच केली १०० टन उसाची चोरी ! नगर जिल्ह्यातील घटना : न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- अलीकडे चोरटे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,डाळिंब यासह विविध पिकांची चोरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यातील चोरी करणारे देखील भुरटे चोरटे अथवा सराईत गुन्हेगार असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु उपसरपंचानेच एका शेतकऱ्याचा चक्क १०० टन उसाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील लांडेवाडी शिवारातील दोन लाख रुपये … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 88 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  नेवासा पोलिसांनी तालुक्यातील रांजणगावदेवी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिरट जुगार खेळणार्‍या 6 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी या जुगार्यांकडून जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी रांजणगावदेवी गावात कणगरे वस्ती येथे चिंचेच्या झाडाखाली विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा हारजितीचा जुगार … Read more

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत नगर जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-   शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यात येत आहे. यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि कोपरगावचा समावेश आहे. … Read more

पोलीस भरतीसाठी आज नगर जिल्ह्यात लेखी परीक्षा होणार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदासाठी आज 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान सहा जिल्ह्यांमध्ये 444 परीक्षा केंद्रे राहणार आहेत. तर नगर जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र असून 117068 परीक्षार्थी नशिब अजमाविणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या 720 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला … Read more

नगर शहरासह भंडारदरा परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यातच गेल्या दोन दिवसात नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे. यातच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगर शहरात पावसाने हजेरी लावली होती. तसेच भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात काल गुरूवारी … Read more

श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाचा निकाल राखीव ठेवला

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली. पंचायत समितीच्या सभापती संगिता … Read more

दुचाकीस्वाराला मास्क पडला चार हजारांना… भामट्याने पोलीस असल्याचे भासवत लुटले

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- बाभळेश्वरकडून पिंपरी निर्मळला येताना एका दुचाकीस्वाराने पिंपरी निर्मळ येथील विना मास्क असलेल्या व्यक्तीला अडवत पोलीस असल्याचे सांगुन चार हजारांना गंडवले आहे. विशेष म्हणजे या भामट्याने दुचाकीस्वाराला नवा कोरा मास्क देखील दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील एका जेष्ठ नागरिक बाभळेश्वरकडून दुचाकीवर विना मास्क घरी येत असताना … Read more

Ahmednagar Corona Update Today : 18-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात आज १०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-    अहमदनगर जिल्ह्यात आज 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

श्रीरामपूर तालुक्यात ‘या’ रोगराईने थैमान घातले

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- गेल्या वर्षभरातून अधिक काळ कोरोनाचे संकट देशासह जिल्ह्यात घोंगावत होते. याचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला असून नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात आता वेगळेच संकट निर्माण झाले आहे. श्रीरामपूर शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे चिकन गुणीया व गोचिड तापाचे रुग्ण मोठयाप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तातडीने फवारणी सुरू करावी, अशी मागणी … Read more

नियमाधीन राहून साई संस्थानचे प्रसादलाय सुरु करावे; विखेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जगात ख्याती असलेलं शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यातच साईबाबा मंदिरात दर्शनासाठी ऑफलाईन पास उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुध्दा कोविडचे नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरू करावे, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. … Read more

राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरु…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर शहर व परिसरातून सध्या दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरमधून वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारीही वाळू तस्करीमध्ये सहभागी असल्याने महसूल कर्मचारी व अधिकार्‍यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. संगमनेर तालुक्यातील मुळा, प्रवरा व म्हाळुंगी या नदीमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात … Read more

अकोले तालुक्यातील ‘अन्नमाता’ भांगरे यांना मिळाला मानाचा पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-   पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा प्लांट जीनोम सेव्हीयर फार्मर रिवॉर्ड हा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा मानाचा पुरस्कार अकोले तालुक्यातील अन्नमाता म्हणून प्रसिद्ध असेलल्या ममताबाई देवराम भांगरे यांना मिळाला आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह … Read more

मुलांना चढतेय व्हाइटनरची नशा!… या तालुक्यातील धक्कादायक वास्तव

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. . राहाता तालुक्यात व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच … Read more