अहमदनगर ब्रेकिंग : लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव येथील पंचायत समितीचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील दिनेश दिलीप दणके( वय-९ वर्षे) कोपरगाव पंचायत समिती जवळ सकाळी ८ वाजता लोखंडी गेटवर खेळत असताना ते गेट अंगावर पडल्याने दिनेश गँभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी … Read more