शिर्डीतील धक्कादायक सत्य ! भिक्षेकऱ्यांत निवृत्त फौजदार आणि इंग्रजी बोलणारा तरुण, काहींकडे लाखोंची संपत्ती, पोलिस कारवाईत नवा ट्विस्ट
शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली असून, प्रशासनाने १६ जिल्हे आणि ५ राज्यांतील जवळपास ७५ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या भिक्षेकऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, एक उच्चशिक्षित इंग्रजी बोलणारा तरुण, तसेच कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक आईदेखील आढळली आहे.शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान संयुक्तपणे कारवाई … Read more