17 गुन्हे करून चार वर्षांपासून होता पसार, टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या. राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर … Read more