‘या’ तालुक्यात नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने करणार स्वागत!

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत येथे गेली वर्षभरा पासून सुरू असलेल्या श्रमदानाच्या उपक्रमात लावलेल्या सहाशे झाडाचा वाढदिवस साजरा करत नवीन वर्षाच्या स्वागताला दि १ जाने २०२२ रोजी सकाळी ७-०० वा माझी वसुंधरा २ मध्ये महाश्रमदानातून वृक्षारोपन करत शंभर झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सर्व सामाजिक संघटना व नगर पंचायत कर्जत यांच्यावतीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देवस्थान जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीच्या कारणातून कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत वाद होऊन प्रकरण गोळीबार करण्यापर्यंत गेले.(Ahmednagar Breaking) सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही. गोळीबार करणारा संदीप मांडगे याला पोलिसांनी अटक केली. भरत नामदेव मांडगे यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. देवस्थानची … Read more

वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more

नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने घेतली आडात उडी

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने आडात उडी घेतल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली आहे.(husband’s persecution) यामध्ये विवाहित महिला उषा बापू कळसाईत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या घेतनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत विलास रामचंद्र कावरे रा. धानोरा ता. जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या … Read more

विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये पेरूची लागवड करत मिळविले 15 लाखांचे उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  आस्मानी संकटामुळे एकीकडे बळीराजा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असताना मात्र आजही अनेक ठिकाणी या संकटावर मात देत काहीजण भरघोस उत्पादन मिळवितात.(money earned cultivating guava) नुकतेच असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये तब्बल पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांसमोर आदर्श … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेतात आढळून आले अवशेष…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे बिबट्या आढळून आला होता. पांडवडगर तलावानजीक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता.(leopard news)  बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला होता. त्यानंतर बिबट्याने जवळच्या ऊसात पलायन केले. दरम्यान याच परिसरातून बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती. आज त्याच उसाच्या शेतात फस्त … Read more

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात: ‘या’तालुक्याच्या राजकारणाला लागलेली किड दूर करणार !

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करत असताना आगामी काळात कर्जत तालुक्यामधील राजकारणाला लागलेली किड दूर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक बाळासाहेब साळुंके यांनी दिली. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ … Read more

आमचा स्थानिक प्रशासनावर विश्वास नाही!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी प्रशासनाबाबत अविश्वास दाखवत, आज निवेदन देऊन मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणासह सुरक्षा यंत्रणेची माहिती देण्याची मागणी केली. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरणे, काढणे व इतर सर्व कार्यक्रमात प्रशासनावर लोकप्रतिनिधी व ठराविक कार्यकर्त्यांचा असणारा दबाव, दडपशाही व झालेली दादागिरी … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

किडीसाठी डाळिंबाच्या बागेवर औषध फवारणी केली… मात्र घडले भलतेच..!

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  डाळिंबाच्या बागेवर रोग पडला होता. त्यामुळे शेतकऱ्याने त्यासाठी औषध फवारणी केली. परंतु ते औषध बनावट असल्याने संपूर्ण डाळिंबाची फळे गळून पडली. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीसह त्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यात … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होतेय निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात ऐन थंडीच्या काळात राजकीय निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे.(elections) यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. दरम्यान जिल्ह्यात या तीन तालुक्यात होत असलेल्या … Read more

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Ahmednagar Urban Bank) या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २ कृषी केंद्र चालकावर फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी दिलेल्या बायोसूल या किटकनाशकाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारीनुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला. संबंधित बायोसूल नावाचे बनावट औषध पुरवणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश अॅग्रो … Read more

त्यांनी पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडली माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पवार घराण्याचा वारसा सांगता, लढवून दाखवा निवडणूक दोन दिवसांवर आली असताना विरोधी उमेदवार फोडता लाज वाटली पाहिजे, त्यांनी केवळ पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडन्याचे काम केले आहे.(ram shinde)  अशी टीका माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रचारा सांगता सभेचे … Read more

गुजरातच्या दोन लोकांकडून देशाची दिशाभूल – पटेल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  गुजरात मधील दोन लोकांनी गुजरात मॉडेलच्या नावावर देशाची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला नगर पंचायत आपल्या विचाराची असेल तर लवकरच देशही आपल्या विचाराचे होईल.(Hardik Patel)  एका नवनिर्माणाच्या स्वप्नाची सुरुवात या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन होईल, असे प्रतिपादन गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केले. कर्जत नगरपंचायत … Read more