अहमदनगर ‘आरटीओ’मध्ये होणार हा मोठा बदल

Ahmednagar News:अहमदनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे डेप्युटी आरटीओ बद्दल महत्वाची बातमी आहे. राज्यातील १५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत म्हणजेच आरटीओ मध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला परिवहन विभागाने मंजुरी दिली असून तो आता वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. अहमदनगरच्या या कार्यालयाचा दर्जा उंचावल्यानंतर महत्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांसाठी … Read more

शहर सहकारी बँकेतही सोने तारण घोटाळा, गुन्हा दाखल

Ahmednagar News:नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेतील पाच कोटीच्या बनावट सोने तारण घोटाळ्यानंतर आता शहर सहकारी बँकेमध्येही असाच घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअरने तिघांच्या मदतीने हा २७ लाखांचा घोटाळा केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजयकिशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल … Read more

लम्पि स्किनचा धोका : ‘या’ ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार ठेवला बंद..!

Ahmednagar News:शेतकऱ्यांचे पशुधन असणाऱ्या गाय- बैल जनावरांसाठी घातक असणारा लम्पी स्कीन या आजाराने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घुसखोरी केली असून, अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. या आजाराने जनावरांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून प्रसंगी वेळीच उपचार न केल्यास जनावर दगु शकतात. दरम्यान या आजाराने आता पाथर्डी तालुक्यात प्रवेश केला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. … Read more

अरे बापरे..! पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर ..

Ahmednagar News : शेतकऱ्यांवरील संकटे काही थांबत नाहीत. नुकतीच एका पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करत. शेतकऱ्यांच्या तोंडावर, मानेवर, पायावर, हातावर तसेच अन्य ठिकाणी चावा घेतल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. भारत भवर व भागवत गरड असे जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत. यातील एकास नगरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले … Read more

चोरांनी देखील कमालच केली: चालत्या ट्रकमधून चोरले चक्क दीड लाखाचे तुप…? ‘या’महामार्गावर घडली घटना

Ahmednagar News : दिवसेंदिवस चोरटे देखील नवीन शक्कल लढवत चोरी करत आहेत. त्यामुळे अनेकदा पोलिस देखील हतबल होत आहेत. नुकतीच चालत्या ट्रकमधून ताडपत्री कापून चक्क दिड लाख रुपयाचे तूप चोरी केल्याची घटना नगर-दौंड महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा … Read more

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ मुलीचा मृतदेह आढळला

Ahmednagar News : घराजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरच्या पाण्यात एक आठ वर्षाची मुलगी वाहून गेली होती. दरम्यान तिचा शिवारातील एका पाझर तलावात तिचा मृतदेह आढळून आला आहे. ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील करोडी या गावात घडली आहे. मयुरी रावण भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील भोसले कुटुंबीय करोडी शिवारात डोंगर … Read more

जिल्ह्यातील या गावात वादळाचा तडाखा पिके झाली आडवी तर घरावरील छत देखील झाले गायब…

Ahmednagar News : आजही जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शेवगांव तालुक्यातील देवटाकळी येथे नुकताच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. यात अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली तर वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेले.सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या … Read more

दारूबंदी करण्यासाठी गेलेल्या महिलांना शिविगाळ व मारहाण..!

Ahmednagar News : अवैध दारुविक्री करणाऱ्यास याबाबत जाब विचारणाऱ्या महीलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार झाला. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलुप लावले. त्यानंतर पोलिस ठाण्यात संबधित दारु विक्रेते व त्या महिलेविरुदध कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे, पाथर्डी तालुक्यातील साकेगावात होत असलेल्या अवैध दारु … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धडक एवढी जोरात की इंजिनसह प्रवासीही बाहेर फेकले, दोघे ठार ! पहा कोठे झाला अपघात

Ahmednagar News:भरधाव वेगाने जाणारी मालट्रक आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. कारचे इंजिन निखळले गेले आणि आत बसलेल्या तीन तरुणांसह बाहेर फेकले गेले. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. नगर-सोलापूर रोडवर सोमवारी दुपारी मांदळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात शरद शोभाचंद पिसाळ (वय ३२), निळकंठ … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात ‘लंपी’चा विळखा घट्ट ११६ जनावरे बाधित तर ३ दगावले

Ahmednagar News:शेतकऱ्यांच्या पाठीमागील अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. एकीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाचे कोसळलेले दर वाढती महागाई त्यापाठोपाठ आता लंपी स्किन रोगाचा विळखा दिवसंदिवस आणखी घट्ट होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली असून, यात ११५ गायी व १ म्हशीचा समावेश असून, यातील राहाता, राहुरी व पाथर्डी या तालुक्यातील बाधित असलेल्या तिन … Read more

अरे देवा…. चक्क पूजेचे साहित्य फेकून मारले; भाविक महिला जखमी मोहटादेवी गडावरील प्रकार

Ahmednagar News:जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची लूट केल्याच्या घटना घडत आहेत. आता तर चक्क पूजेचे साहित्यच फेकून मारल्याची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीगडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी गाडीवर स्थानिक व्यावसायीक महिलांनी पूजेचे साहित्य फेकल्याने चार चाकी गाडीची काच फुटून महिला भावीक जखमी झाली आहे. त्यानंतर याच महिलांनी हुजत घालून त्याच्या खिशातील पैसे … Read more

Ahmednagar News : आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे !

Ahmednagar News : आयुक्त, उपयुक्तांच्या मान्यतेसह मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा योजनेचा खाजगीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. काँग्रेसने यावर जोरदार टीका केली असून आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपावर केला आहे. दरम्यान, सोमवारी काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्तांची या विषयाबाबत भेट घेऊन खाजगीकरणाला … Read more

कीर्तनाला गेल्या अन लाखाचा ऐवज गमावून आल्या…!

Ahmednagar News:गर्दीचा फायदा घेऊन खर्डा बसस्थानकातून एक लाख रुपयांचे सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा बस स्थानक येथे घडली आहे. याबाबत माहिती अशी की, खर्डा हे गाव तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले शहर असून, संत सीताराम गड, संत गीते बाबा गड, खर्डा येथील ऐतिहासिक किल्ला, स्वराज्य ध्वज व परिसरातील बारा … Read more

संप काळात एसटीला सांभाळलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना धक्का

Ahmednagar & Maharashtra News :प्रदीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपकाळात एसटीची धुरा सांभाळून तिला रुळावर आणलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर महामंडळाने धक्का दिला. आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे पडत्या काळात एसटीला साथ दिलेल्या या कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी २७ ऑक्टोबर २०२१पासून … Read more

स्वदेशी आयएनएस विक्रांत नौदलात दाखल, पहिला कमांडिंग ऑफिसर अहमदनगरचा

Ahmednagar News:स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही नौदलात दाखल झाली आहे. हा जस भारतीय नौदलासाठी आज गौरवाचा दिवस आहे. तसाच अहमदनगरकरांसाठीही आहे. या स्वदेशी विमानवाहू नौकेचा पहिला कमांडिंग ऑफिसर कमोडोओर विद्याधर हारके हे मूळचे अहमदनगरचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केरळमधील कोची येथे या नौकेचे जलावतरण झाले. नौदलाचा नवा … Read more

हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे

Ahmednagar News:हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे यांची निवड करण्यात आली. सावेडीतील संजोग लॉन येथे झालेल्या राष्ट्रनिर्माण संकल्प सभेमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी अडोळे यांच्या नावाची घोषणा करत पत्र देण्यात आले. अडोळे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच हनुमान भक्त म्हणून सर्वज्ञात आहेत. हिंदूराष्ट्र सेनेची शहरात व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवा पक्ष काढायला निघालेल्या करुणा मुंडेंना ३० लाखांना गंडा, आरोपी संगमनेरमधील

Ahmednagar Breaking :- जानेवारी महिन्यात नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पक्षासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यात आली. यातील आरोपी धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असून पैसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News :- “श्रावण अमावस्या”, “श्रीगणेश चतुर्थी”, “ऋषिपंचमी” व “अनंत चतुर्थी हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात … Read more