तिसगावमध्ये डॉक्टर उतरले रस्त्यावर, पोलिसांना मात्रा पडली लागू

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावरील हल्ला प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करावी, जामीन मिळालेल्या आरोपींविरूद्ध पुन्हा कोर्टात जावे, या मागणीसाठी तीसगावमध्ये डॉक्टरांनी रविवारी रास्तारोको आंदोलन केले. इंडियन मेडिकल असोसिएशनची नगर शाखा, अहमदनगर स्त्री रोगतज्ञ संघटना, पाथर्डी तालुका डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने तिसगाव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर आधी अत्याचार केला आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केला. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी पंडीत विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले, कधी ना कधी कोळसा संपणारच आहे, तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- आज कोळसा टंचाईमुळे वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणारच आहे. त्यावेळी सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राहुरी तालुक्यात खंडांबे येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ … Read more

…म्हणून सख्या भावानेचा लहान भावाचा केला खून..? ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आपण अनेकदा शेतजमीन किंवा संपत्तीच्या कारणावरून भावाभावात वादविवाद झालेले पाहिले आहेत. काही वेळा याच कारणावरून एकमेकांचा खून देखिल केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु शेवगाव तालुक्यात भाऊ काही काम करत नसल्याच्या करणातून मोठ्या भावाने चक्क लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शेवगाव … Read more

‘या’ धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न …!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News :  सध्या राज्यात पुढारी केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथे कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याने थेट स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील कुकडी … Read more

तर सोमवारपासून अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टारांचा बंद

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून (१८ एप्रिल) जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट … Read more

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपुजन व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा संपन्न !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Dedication ceremony : प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपुजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटरचा लोकार्पण आज इसकॅान गोवर्धन इकोव्हीलेजचे डायरेक्टर गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते झाले. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कुलपती डॉ राजेंद्र … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! उद्यापासून चार दिवस…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Collector Dr. Rajendra Bhosale : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती व ईस्टर संडे या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १४ ते १७ एप्रिल … Read more

Ahmednagar News Today : जिल्हयात ‘ह्या’ ठिकाणी सर्वात मोठया कुस्ती स्पर्धा ! युवतींच्या कुस्त्याही …

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील चरपटीनाथ महाराजांच्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पुढाकारातून जिल्हयातील सर्वात मोठया कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानात विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास दोन लाख रूपये तसेच आमदार नीलेश लंके यांच्या वतीने चांदीची … Read more

ब्रेकिंग : अखेर वेळ आलीच, आजपासून राज्यात भारनियमन होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  मागणी वाढल्याने वीज उपलब्ध करण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर आणि भारनियमानाची वेळ येऊ देणार नाही, अशा घोषणा केल्यानंतरही अखेर राज्यात आजपासून (मंगळवार) भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांत हे भारनियमन करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधापासूनच भारनियमन सुरू आहे. आता शहरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या टँकरचे ‘हिट अँड रन’ !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरात सध्या पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे काही भागांत महापालिकेतर्फे टँकर पाठवून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशाच एका टँकरची बुरूडगाव रोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनीतील ‘हिट अँड रन’ची घटना उघडकीस आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारचे आपोआप नुकसान कसे झाले? याची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more

कार्पोरेट संस्कृतीमुळे डॉक्टरांवरील हल्ले वाढले, पहा कोणी केला आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथे डॉ निलेश म्हस्के यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात नगरच नव्हे राज्यातील डॉक्टर एकवटले आहेत. यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या राज्य संघटनेतील पदाधिकारीही नगरला आले होते. आरोपींना सोमवारपर्यंत अटक करावी, अन्यथा मंगळवारपासून राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यासाठी आयोजित … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य खाक! ‘या’ ठिकाणी भर दुपारी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच प्रचंड तीव्र उष्णता वाढली आहे. या दरम्यानच्या काळात अpनेक ठिकाणी जंगलास आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र पाथर्डी तालुक्यात वाढलेल्या तापमानामुळे एका घराला आग लागण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील … Read more

‘आम्ही’ मतदारसंघातील पंचवीस वर्षांची दहशत संपवली..? आमदार रोहित पवार यांची राम शिंदे यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- आजवर कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची दहशत होती. मात्र या दोन तालुक्यातील पंचवीस वर्षे सुरू असलेली दहशत आम्ही संपवली आहे. बाहेरून गुंड बोलवुन दहशतीचे राजकारण होत होते मात्र हे राजकारण आम्ही मोडुन काढले. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त एक रुग्ण, कुठे ते पहा

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धडकी भरविणारी रुग्ण संख्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अवघा एक करोना रुग्ण आढळून आला आहे. अकोले तालुक्यात केलेले रॅपिड अँटीजेन चाचणीत हा एकमेव रुग्ण आढळून आला आहे. अहमदनगर शहरासह इतर १३ तालुक्यांत आणि भिंगारमध्येही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : म्हणून आजचे वीज बंद रद्द

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आज शनिवारी दिवसभर वीज बंद ठेवून दुरुस्तीची कामे करण्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले होते. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता ही कामे स्थगित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे घोषित केल्या प्रमाणे आज वीज जाणार नाही. असे वीज कंपनीने सांगितले. अहमदनगर शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी सकाळी ९ ते … Read more