शिविगाळ करू नका म्हंटल्याचा राग आल्याने एकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-   आमचे घरचे लोक इथे राहतात. तूम्ही आप आपसात शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडलीय. या मारहाणीत देवीदास सरोदे हे जखमी झाले आहेत. राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथील … Read more

आपल्या लफड्याची माहिती तुझ्या पतीला देईल म्हणत महिलेवर केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील जेऊरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 20 नोव्हेंबर 2021 रा काळात माझ्या राहत्या घरी गोविंद अण्णा मोकाटे (रा. जेऊर, इमामपूर, ता.नगर) राने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मोकाटे हा पीडितेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असे, जर तू कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देत होता. त्या भीती पोटी पीडित … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 82 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आमदार नीलेश लंके म्हणाले काहींना पोटदुखी होतेय…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यात आल्यावर देखील मला पारनेर मतदार संघामध्येच असल्याचे जाणवते. मित्र परिवाराच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही माझी आवड आहे. मात्र याची देखील काहींना पोटदुखी होते, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता आमदार नीलेश लंके यांनी लगावला. तालुक्यातील टाकळी माणूर येथे माजी जिल्हा परिषद … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

राहुरी तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; घरात घुसून मारहाण करत दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील रोख रक्कम सुमारे २० हजार व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी- चेडगाव रस्त्यावरील तरवडे वस्तीवर मध्यरात्री घडली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात रावसाहेब बापू तरवडे हे जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री एक-दीडच्या सुमारास रावसाहेब बापू तरवडे … Read more

परदेशातून राहुरी तालुक्यात आलेले तिघे ! टेस्ट केल्यानंतर असे आलेत रिपोर्ट्स…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  देशभरासह राज्यात सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन या व्हायरसचा बोलबाला झाला असून काही ठिकाणी त्याचे संशयित रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात तीन नागरिक परदेशातून आले आणि प्रशासनाची धांदल उडाली. मात्र, तिघेही निगेटिव्ह असल्याचे समजताच संबंधित यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. ब्रिटनमधून एक दांपत्य आणि जर्मनीहून एक युवक राहुरी तालुक्यात … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘या’ आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रीपद!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदाची एक जागा रिकामी झाली आहे. आगामी मंत्रिमंडळात विस्तारात राष्ट्रवादी कडून ही जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू … Read more

धक्कादायक : ‘या’तालुक्यात लावला बारा वर्षाच्या मुलीचा विवाह

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- प्रशासनाच्या नावावर टिच्चून अवघ्या बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे., एव्हढेच नव्हे तर या बदल्यात तब्बल एक ते दीड लाख मिळवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील या अल्पवयीन मुलीचा विवाह काही दिवसां पूर्वीच … Read more

राजेंद्र नागवडे म्हणाले मी जर तोंड उघडले, तर रस्त्यावर फिरू देणार नाही …

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिवाजीबापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागवडे साखर कारखान्याने सभासदांच्या हिताचा विचार २६०० रुपये नगर जिल्ह्यात सर्वाधिक भाव काढला आहे. मात्र विरोधक बेताल आरोप करीत करून बदनामी करीत आहेत. बेताल आरोप करणारे लई धुतल्या तांदळासारखे सारखे नाहीत. मी जर तोंड उघडले, तर या मंडळींना सभासद रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

मध्यरात्री दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने लांबविले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, चेडगाव रस्त्यावरील तरवडे यांच्या वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सुमारे २० हजार रूपये रोख रक्कम व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास रावसाहेब बापू … Read more

अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  लग्नाचे अमिष दाखवून तसेच अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भागचंद पालवे (रा. कोल्हूबाई कोल्हार ता. पाथर्डी) या तरूणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 2 जून 2021 … Read more

अवकाळी पावसासह कडाक्याच्या थंडीने घेतले पशूंचे प्राण

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-   राज्यात मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र रात्रभर सुरू असलेला अवकाळी पाऊस व हवेतील गारवा यामुळे पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून मेंढ्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये मोठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील … Read more

राज्यात ओमिक्रॉनचे 28 संशयित ! काय आहे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जगभरातील 30 देशांमध्ये Omicron चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तीनही शहरं गर्दीची आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर … Read more

खुनातील फरार आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- येथे जावेद तांबोळी याला मारहाण करून मारून टाकले असल्याने सदर सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे असून देखील खुनातील आरोपींना तपासातील हलगर्जीपणामुळे अटकपूर्व जामीन मिळालेला असून तपासातील भूमिका संशयास्पद असल्यामुळे हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेकडे (एलसीबी) कडे देण्यात यावा या मागणीसाठी तांबोळी कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय … Read more

लसीकरण केलेले नसल्यास ती आस्थापना अनिश्चित काळासाठी करणार बंद! ‘या’नगरपरिषदेचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस जिल्ह्याबाहेरच रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब मुख्याधिकारी अथवा नगर परिषदेच्या पथकाच्या लक्षात आल्यास त्यांचे दुकान, आस्थापना अनिश्चित काळासाठी सील करण्यात येईल. असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे. ते म्हणाले की, शहरातील सर्व … Read more