“कांद्याने केला, शेतकऱ्यांच्या वांदा”, वाऱ्याच्या लहरी प्रमाणे भाव बदलत असल्यामुळे शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्या ऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. कांदा हे नगदी पिक असले तरी तेवढेच बेभरवश्याचे आहे. मग ते उत्पादनात असो की दरामध्ये. गेल्या आठवड्यात कुठे दर स्थिर … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 69 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

संशयित म्हणून ताब्यात घेतला मात्र ‘तो’ निघाला अट्टल दरोडेखोर!

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो अट्टल दरोडेखोर असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एकजण संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय राजु काळे … Read more

धक्कादायक: बस चालकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न! नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करत आहे.या तणावातून अनेकजण आत्महत्या देखिल करत आहेत. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील एसटी कर्मचारी सतिष जीवन दगडखैर यांनी विष घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव आगारात चालक असणारे सतिष दगडखैर हे एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात परत लालपरीवर ‘दगडफेक’ चालक जखमी !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र मागील दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले आहे. त्यामुळे रविवारी पोलीस बंदोबस्तात बस मार्गस्थ झाल्या. मात्र दुपारी पुन्हा नेावाशाकडे जाणार्‍या एका बसवर दगडफेक झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील केवळ शेवगाव आगारातून बस सोडण्यात येत आहेत. … Read more

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घ्या – डॉ. ठोकळ

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  नागरिक घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे, मास्कचा देखील वापर केला जात नाही, लक्षात ठेवा कोरोना अजून संपलेला नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सुरभी हॉस्पिटलचे बाल आरोग्य तज्ञ डॉ. अजित ठोकळ यांनी … Read more

आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नगर-कोपरगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर-कोपरगाव महामार्गावर पिंपरी निर्मळ व बाभळेश्वर गावाच्या सिमेलगत हॉटेल सतलजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ- बाभळेश्वर शिवेजवळ हॉटेल सतलजच्या जवळ कोपरगाव कोल्हार महामार्गाच्या कडेला हे मृत हरण आढळले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या हरणाचा मृत्यु झाला … Read more

माझ्या मुलाला का मारले? जाब विचारणाऱ्या महिलेला दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांच्या भांडणावरुन माझ्या मुलाला का मारले असा जाब विचारणा-या विधवा महीलेला काठीने जबर मारहाण केली असल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथे घडली आहे. दरम्यान पोलिस घरी जाताच आरोपी घराला टाळे ठोकुन व पसार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शोभा कारंडे यांची मुले व शेजारीच राहणारा … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

श्रीगोंदा शहरात पुन्हा एटीएम तोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न श्रीगोंदा शहरात झाला असल्याची घटना घडली आहे. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस … Read more

शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे. मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत नगरमधील 21 शाळांचा निकाल शंभर टक्के

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झाली असून, तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, अवघ्या 21 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी … Read more

वीज पुरवठा खंडित…संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बंद केलेले रोहित्र सुरु करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणने बंद असलेले रोहीत्र त्वरीत सुरु करण्यात येतील. मात्र, शेतकऱ्यांनी सात दिवसांत शेतीबिलाची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना न देता बंद … Read more

पोलिसांना पाहून पहारेकरी पळाला अन् एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- एकजण बाहेर दुचाकीवर बसून पहारा देत होता तर दुसरा साथिदार एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना पाहताच बाहेर असलेल्या साथिदाराने पळ काढला, त्यामुळे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

घराच्या पार्कींगमधून बुलेट चोरली मात्र पोलिसांनी बुलेटसह…!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घराच्या पार्कींगमध्ये लावलेलली बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर त्याने कोपरगाव परिसरातून बुलेट चोरली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी राहत्या घराच्या … Read more

अरे देवा : काय चाललंय या जिल्ह्यात! सावकाराची महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत मजल ‘या: तालुक्यातील घटना : सावकाराविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  आपल्या शेतात असलेल्या एका महिलेकडे जाऊन, हे शेत मी विकत घेतलेले आहे. तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणत फिर्यादी पीडित महिलेचा येथील एका सावकाराने विनयभंग केल्याचा धक्कादायक व खेदजनक प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी महादेव शिवदास खाडे या सावकरावर गुन्हा दाखल करण्यात … Read more

घरात झोपलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यांना अद्याप तपास लागला नाही. तर आता अपहरणची तिसरी घटना समोर आली. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे कि, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर … Read more