Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

नगर तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या ‘त्या’ बिबट्याचा अपघाती मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- औरंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ पहाटेच्या सुमारास एका बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या भागात रास्ता अपघातात बिबट्याचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या दर्शन देत होता. त्याने तीन शेळ्या, व एका कुत्र्याचा त्याने फडशाही … Read more

ओळखा पाहू आम्ही कोण?? बाजार समितीत लावलेल्या ‘त्या’ फलकाचीच चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. या फ्लेक्स बोर्डवर एक मजकूर होता त्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात चांगली रंगली आहे. सध्या जिल्हा परिषद, बाजार समिती, सोसायट्यासह स्थानिक पातळीवरील विविध संस्थाच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार टीका टिप्पणी … Read more

पेटवले पाचरट मात्र चार एकर उसाचा झाला कोळसा!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शेतातील ऊसाचा खोडवा पाचरट पेटवले होते. परंतु यात शेजारच्या दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन एकर असा चार एकर ऊस जळला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील आंबी येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर मुरलीधर डुकरे यांच्या मालकीच्या शेतातील दोन एकर तर … Read more

नागवडे यांच्या निवासस्थानी ‘स्वाभिमानी’चे अर्धनग्न व मुंडन आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्याच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित कराड येथे गुळाचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी याभागातील शेतकऱ्यांकडून घेतलेला ऊस व कामगारांच्या पगारापोटी २ कोटी ५० लाख रूपये थकीत नाहीत. त्यामुळे नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानासमोर दि.२७ … Read more

लहान मुलांच्या भांडणावरून महिलेला जबर मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांची एकमेकांशी वाद झाले होते. त्यावरून माझ्या मुलाला का मारले, असा जाब विचारणाऱ्या एका विधवा महिलेला काठीच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला. दरम्यान या महिलेला मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस मारहाण करणाऱ्या नाथा खाताळ याचा शोध घेत आले. मात्र तोपर्यंत तो … Read more

‘विरोधकांनी शरणागती पत्करावी म्हणून ईडीचा शस्त्र म्हणून वापर’

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- विरोधकांना शरणागती पत्करण्यासाठी केंद्र सरकार ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेचा शस्त्र म्हणून वापरत आहे. २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात सुड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्करा किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, या पध्दतीने ईडीच्या मदतीने राजकारण केले जात आहे. ईडीद्वारे कारवाया अनेक पण मोजक्यांना शिक्षा झाल्याची आकडेवारी मांडत ईडीने … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 92 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

… म्हणून या ठिकाणी ‘मनसे’ने केले केंद्रीय मंत्री गडकरी यांचे ‘चरणपुजा’आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासुन सुरु आहे. रस्ता खोदुन ठेवल्याने व अपुर्ण कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अनेकांना अपंगत्व, मणक्याचा आजार जडला आहे. याला जबबादार केंद्र सरकार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे. या मागणीसाठी पाथर्डी येथील महाराष्ट्र … Read more

धक्कादायक! ‘या’तालुक्यात प्रेमी युगलाची आत्महत्या प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही व्हॉटसपवर स्टेटट्स ठेवून घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- प्रेयसीने आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी घडली. या बाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एका … Read more

बाथरूमसाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय. या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे सदर १४ वर्षे १० महिने वय असलेली मुलगी तिचे आई … Read more

रोहित पवारांनी तीन वेळा केलीय भलतीच चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना कालावधीत नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रियसी च्या आत्महत्या नंतर प्रियकराची गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकली नाही. अशोक बंडु कडु, … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 84 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकी आधी घेण्याचे आदेश दिले होते. नगर जिल्ह्यातील पारनेर, … Read more

पारनेर तालुक्यात पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील बदलत्या हवमानाचा परिणाम होऊन ज्वारी, हरभरा व मका पीक लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने तातडीने याबाबत उपायोजना राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पारनेर तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे काढलेला कांदा झाकपाकीसाठी … Read more

धक्कादायक सुनेनेच सासऱ्यावर कुऱ्हाडीने घातले घाव!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सुनेनेच आपल्या सासऱ्याला कु-हाडीने घाव घालूनव दगडाने मारून खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय घेतल्याने सुनने हे धक्कादायक पाऊल उचलले. मयत झालेत्या व्यक्तीचे नाव अर्जुन गोविंद हजारे (वय ६२ रा. चिचोंडी पाटील) नाव आहे. तर ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) असे त्या सुनेचे … Read more

नग्न करून उपरण्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मच्छिंद्र ससाणे यांना नग्न करून त्यांच्या गळ्यातील उपारणाने त्यांचाच गळा आवळून तूला आता फाशी देऊन तळ्यात फेकून देतो. अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या बाबत महेश पठारे याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मच्छिंद्र भाऊ ससाणे हे … Read more