शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील बारागाव नांदूर येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटूंबात हाणामारी तसेच दमदाटी झाली. सदर घटना दिनांक २९ नोव्हेंबर रोजी घडली असून दोन्ही कुटूंबाने राहुरी पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले. दोन्ही कुटूंबातील चार जणांना आरोपी करण्यात आले. संजय विश्वनाथ भालेराव राहणार बारागाव नांदूर यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत … Read more

तुळशीच्या झाडावर थुंकु नको म्हणाल्याचा राग आल्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- तुळशीच्या झाडावर थूंकू नकोस. असे म्हणाल्याचा राग आल्याने एकनाथ हापसे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबत आरोपी विकास जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान एकनाथ रंगनाथ … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 83जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

विहिरीत तोल जावून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये … Read more

…म्हणून शेतकऱ्यांनी केले ‘त्या’ कारखान्याचा ‘काटा बंद’ आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ३०० रुपये याप्रमाणे पहिली उचल कमीत कमी २५०० रुपये जाहीर करावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरीच्या प्रसाद शुगर कारखान्याचा काटा बंद आंदोलन करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने ‘आम्हाला चार-पाच दिवस वेळ द्या, योग्य तो निर्णय … Read more

एकुलत्या एक मुलाचा विहिरीत पडून मृत्यू : वडीलांचे प्रयत्न ठरले असफल ‘या’ठिकाणी घडली दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- आपल्या एकुलत्या एक २४ वर्षीय अविवाहित मुलगा विहिरीत पडल्याचे पाहताच पित्याने त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने त्याचा यात मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात घडली. भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणाचे नाव आहे. काल सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडिलांनी … Read more

मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव शिवारात घडली आहे. ॠतुराज अशोक काळे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर या अपघातातील इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दोन्ही … Read more

दोन मोटारसायकलची धडक: सहाजण जखमी एकाचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण जखमी झाले. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ऋतुराज अशोक काळे (वय २३,रा. मनोरी) असे या अपघातात निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे.इतर जखमींवर अहमदनगर व शिर्डी येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हा अपघात … Read more

तब्बल तीन महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या मुलीचा शोध लागेना: आई वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  राहुरीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. या बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले; मात्र अद्याप मुलीचा तपास लागला नाही. त्या मुलीचे आई-वडी हेलपाटे मारत आहेत. शेवटी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा … Read more

अरेअरे…! ‘तो’ चिमुकला बोरं काढण्यासाठी गेला अन् दुर्दैवाने परत आलाच नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  एक वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने काळाने मातृत्वाचे छत्र हिरावून घेतल्याने पोरक्या झालेल्या एका ११ वर्षाच्या चिमुकल्याचा झाडावरील बोरं काढताना तोल जावून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे घडली. अभिषेक बाळू लकडे असे या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह लकडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कर्जत जवळ बिबट्याचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील बुवासाहेब मळा याठिकाणी आज बिबट्याचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मरण पावलेला बिबट्या याचे वय अंदाजे चार वर्ष असावे, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली दिसून येते त्याच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक आहे. त्याला कोठेही जखम झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत … Read more

रेखा जरे हत्याकांड ! बाळ बोठेच्या जामिनावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेलं रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने येत्या 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोठेच्या वतीने मागील महिन्यात जामीनासाठी अर्ज … Read more

माझी मुलगी मला द्या.. तरच मी उपोषण सोडते…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. सदर घटने बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले. मात्र अद्याप सदर मुलीचा काही तपास लागला नाही. त्या मुलीचे आई वडील पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारत आहेत. आज २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तर … Read more

आमदार निलेश लंके यांनी लोकसभचे स्वप्न पाहू नये, ‘या’ जेष्ठ नेत्याने दिला सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना आमदार निलेश लंके यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. आमदार नीलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलासारखे महाराष्ट्रात काम करा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अविवाहित तरुणाचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात विहिरीत पडून २४ वर्षीय अविवाहित तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 22 नोव्हेंबर रोजी घडली आहे. भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणांचे नाव आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असता त्यांच्या वडीलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला. गावचे सरपंच सर्जेराव घाडगे व … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 80 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 80 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डीत तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत अहमदनगरच्या केडगाव मधील सुदर्शन कोतकर याने अंतिम विजेतेपद पटकाविले. अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. या कुस्ती स्पर्धेत कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. शेवट पर्यंत कुस्ती रंगली होती. … Read more