‘मी’ देखील राजकीय आखाड्यातील पैलवान आहे हे लक्षात ठेवा!

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आमच्या जंगी स्वागताने काहींना इतकी अडचण वाटते की निलेश लंके याने पारनेर तालुका सोडून कुठेच जाऊ नये. जिल्ह्याच्या व्यासपीठावरून लंकेवर टीका करण्याचा धंदा झालाय. तुझं माझं कुठे जुळेल का? तुझ्याकडे सगळं आहे. माझ्याकडे ही जनता आहे. मात्र मी सुद्धा राजकारणातील आखाड्याचा अस्सल पैलवान आहे. त्यामुळे अनेक डाव मलाही … Read more

चोरीच्या प्रयत्नात असलेल्या महिलांचा कट कर्जत पोलीस पोलिसांनी उधळून लावला

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बाजारात मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असणाऱ्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या. … Read more

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  कारवाईसाठी गेलेल्या कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता या प्रकरणी कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि कर्जतचे … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 121 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त, डीवायएसपी मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 1950 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू 125 लिटर असा एकूण 95,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात … Read more

पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- ज्योती देवरे यांची बदली झाल्यापासून पारनेरचे तहसीलदारपद रिक्त होते. यामुळे येथील प्रभारी कारभार नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, सरकारी अधिकारी असतानाही नागरिकांचे कामे रखडत असल्याने मोठी ओरड निर्माण झाली होती. वाढता आक्रोश पाहता अखेरीस पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर … Read more

चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रांताधिकार्‍यांना शिवीगाळ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना पोलीस कर्मचारी वाळू तस्कर केशव व्हरकटे याने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने … Read more

आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर जल्लोष करायचा; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कृषी कायद्याविषयी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याच निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. यावर बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचे मनापासून स्वागत … Read more

दारूच्या नशेत सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या चालकाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा ते मांडवगणकडे जाणार्‍या मोटारसायकलने दुभाजकावरील लाईटच्या पोलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार ऋतिक पवार (वय 19, राहणार भिगवण, तालुका श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की ऋतिक इकबाल पवार हा दारू पिऊन त्याची मोटारसायकलवरून श्रीगोंदा येथून मांडवगणकडे जात होता. यावेळी मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यामधील दुभाजकाच्या लाईटच्या … Read more

अरे बापरे! वाळूतस्कर पोलिसाकडून प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- एका वाळू तस्कर असलेल्या पोलिसाने कर्जतचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना कर्जत शहरात शिवीगाळ करत ट्रक पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद तलाठी यांनी दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी सकाळी सवा सात वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी डॉ .अजित थोरबोले यांनी तहसिलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी बाळासाहेब … Read more

आमदार लंके म्हणतात: केवळ पैसा नव्हे तर सर्वसामान्यांचा आशीर्वाद पाठिशी असावा लागतो

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जनतेसाठी माझी ३६५ दिवस व २४ तास अविरत सेवा सुरू आहे. नीलेश लंके आणि सर्वसामान्य जनता हे एक समीकरण बनले असून, मी आता केवळ पारनेरचा नव्हे, तर महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगतो, त्यामुळे अनेकांना माझ्याविषयी भीती तयार झाली असून, सकाळी उठल्याबरोबर ते माझ्यावर बोलायला सुरुवात करतात; परंतू मी त्या … Read more

काय सांगता : ‘या’ बाजार समितीच्या मतदार यादीत अनेक नावे बोगस

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  सध्या बाजार समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीवर आपलेे वर्चस्व स्थापन करण्यासाठी अनेक पुढारी प्रयतनशील आहेत. मात्र कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीत ३० ते ४० टक्के बोगस मतदार हमाल -मापाडी व व्यापारी मतदार यादीमध्ये घुसविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप हमाल -मापाडी संघटने निवेदनाद्वारे … Read more

‘त्या’१८ कोटीसाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा श्रेय कोणीही घ्या. मात्र आम्हाला पैसे द्या!

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी तालुक्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांसाठी भरपाई म्हणून पंचवीस कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी केवळ सात कोटी रुपये मिळाले आहेत. अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचे अठरा कोटींचे नुकसानीचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. श्रेय कोणीही घ्या. मात्र, हे पैसे तातडीने देण्याची मागणी जिल्हाधिकारी … Read more

तिन कृषी कायदे मागे घेतल्याने ‘या’ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- मोदी सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागले, हा दिल्ली सीमेवर व देशभरातून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला मोठे यश प्राप्त होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेतकरी आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्यामुळे आज शेवगावमध्ये भारतीय कम्युनिष्ट पक्ष, किसान सभा … Read more

रेशनचा तांदळाचा काळाबाजार प्रकरणी : दोघांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेला १ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा ५ हजार ८७८ किलो रेशनचा तांदूळ तसेच ७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ८ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो … Read more

साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही बचावलो… दर्शन तर घेऊन जाणारच..

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- नगर मनमाड महामार्गावर गुहा देवळाली शिव हद्दीवर कार दुभाजकावर धडकुन पल्टी तीनजण जखमी जखमींना राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालात उपचारासाठी हलविले जालना येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत ते शनि शिंगणापुर येथे दर्शन घेऊन शिर्डी येथे साई बाबाच्या दर्शनासाठी निघाले होते रस्ता वरील खड्डे चुकवताना कार दुभाजकावर धडकली बेल्ट बाधलेला … Read more

आज ५७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 88 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम