Soyabean Bhav : सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Soyabean Bhav

Soyabean Bhav : पारनेर तालुक्यातील सोयाबीन पिकाची काढणी संपली असून, आता मळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण सोयाबीनचे भाव पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनची पेरणी साधारणतः पाऊस सुरु झाल्यावर जून च्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते; परंतू यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी जून व जुलै महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. पावसाचे अत्यल्प … Read more

सततच्या ‘भारनियमना’मुळे बळीराजा त्रस्त ! विजेअभावी पिके जळून जाण्याची भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरु असल्याने शेतकरी त्रस्त व नागरिक हतबल झाले आहेत.वारंवार खंडीत वीजपुरवठ्यामुळे विजेअभावी पिके जळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विजेअभावी पाणीपुरवठा योजना प्रभावित होत असून, मोबाईट टॉवरच्या बॅटऱ्या पूर्णक्षमतेने चार्ज होत नसल्याने रेंज मिळत नाही. सण उत्सवाची धामधूम चालू असताना विजेच्या लपंडावाने नागरिक व … Read more

Parner News : पाण्याअभावी पिके जळू लागली ! शेतकऱ्यांकडून होतेय ही मागणी

Parner News

Parner News : पारनेर तालुक्यातील जातेगाव परिसरात यावर्षी दमदार पाऊस न झाल्याने या भागातील पिके सध्या पाण्याअभावी जळू लागली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. यावर्षी सुपा व वडनेर, या भागात ऑगस्ट व सप्टेंबर चांगला पाऊस झाला; परंतु जातेगाव, गटेवाडी, घाणेगाव, राळेगण सिद्धी, पळवे खु, पळवे बु., नारायण गव्हाण, या भागात पाऊस अत्यप आहे. जून महिन्यात … Read more

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा – आमदार नीलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी आमदार नीलेश लंके यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना तसेच तहसीलदारांना पत्र देत या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने, उपोषण होत आहे. जालना जिल्ह्यातील … Read more

Parner News : आदर्श गाव हिवरेबाजार गावातील नागरिकांचा मोठा निर्णय ! १६ कोटी लिटर पाणी…

Parner News

Parner News : आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२३ २४ चा पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. याप्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे आदी उपस्थित होते. या वेळी पवार यांनी म्हणाले, सन १९९५ … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलयं, याचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमार्फत अनेकविध योजना जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून, यापुढेदेखील अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. कर्जुले हरेश्वर, ता. पारनेर येथे ३.६८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

अहमदनगर : भीषण अपघातात कॉ.स्मिता पानसरेंचा मुलगा जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये काॅ.स्मिता पानसरे यांचा मुलगा जागीच ठार झाला. नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर ही घटना घडली. अमित बन्सी सातपुते (वय ३३ वर्षे) हा जागीच ठार झाला. त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने तो जागीच … Read more

Ahmednagar News : निवडणुकांसाठी के के रेंज ची भीती दाखवली जाते,पण…आ. लंके यांचा मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) हद्दवाढीचा प्रश्न हा अनेक गावांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पारनेर सह अनेक गावांच्या मानगुटीवर ही टांगती तलवार आहे. बऱ्याचवेळा या गोष्टीचे राजकारणासाठी भांडवल केलेले सर्वानीच पहिले आहे. आता आ.निलेश लंके यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आ. लंके म्हणाले की, निवडणूक जवळ आल्या की, के … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे !

Ahmednagar News

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी झाले. दरम्यान अजित दादांच्या कार्यक्रमस्थळी जो बॅनर लावण्यात आला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्र फोटो आहे. त्यामुळे आता राजकीय नेत्यांसह … Read more

अहमदनगर मध्ये येत अजित पवारांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी ! विखे आणि फडणवीस टेन्शनमध्ये

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार निलेश लंके यांचा पारनेर मतदार संघ व तेथील जनता ही लंके यांच्याशी थेट जोडली गेली आहे. त्यांची कामे करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांवर थेट पकड, लोककार्य करण्यासाठी सदैव तत्परता यामुळे मतदारांशी त्यांची थेट नाळ जुळली आहे. याचाच फायदा घेत मध्यंतरी आ. लंके यांना खासदारकीचे तिकीट देऊन विखे याना फाईट दिली जाणार अशी चर्चा … Read more

Ahmednagar Politics : अजित पवारांचे शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ! विखेंना शह व लंकेंना लोकसभेसाठी पाठबळ ???

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कोरोनाच्या काळात आ. लंके यांनी उत्तम काम केलं. या कामाने ते देशभर प्रसिद्ध झाले. लोकांशी थेट कनेक्शन, आपुलकीचा हात व थेट मदत करण्याची भावना यामुळे ते जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याचाच फायदा घेत विखे यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी आखली होती. आ. लंके यांना पाठबळ देत लोकसभेला उभं करायचं … Read more

Ajit Pawat News : राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे उपमुख्यमंत्र्यांचे मोहटादेवी चरणी साकडे

Ajit Pawat News

Ajit Pawat News : वसा विकासाचा, विचार बहुजनांचा हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत. जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून विकास कामातुन जनसामान्यांना सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. पारनेर-अहमदनगर विधानसभा मतदारसंघात एलटी, एचटी … Read more

आमदार निलेश लंकेंच्या मनात चाललंय काय ? अजितदादांच्या कार्यक्रमात फोटो शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे !

Ahmednagar News

Ahmednagar News : आज अहमदनगर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व आ.निलेश लंके हेच चर्चेचा विषय आहेत. त्याचे कारण असे की, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर होते. आ. निलेश लंके हे दरवर्षी मतदार संघातील लाखो महिलांना मोहटादेवी दर्शन घडवत असतात. यावर्षी देखील हाच उपक्रम राबवण्यात आला. याचसाठी पवार पारनेरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी … Read more

आ. निलेश लंकेंच्या मतदारसंघात दीड हजार कोटींची विकासकामे करणार ! अजित दादांची पारनेरमध्ये मोठी घोषणा

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या वर्षभरात आमदार निलेश लंकेंच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे’चा प्रारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी १५०० कोटींच्या विकासकामांची मोठी घोषणा केली. यावेळी पवार म्हणाले, राज्याचे अर्थमंत्रिपद सध्या माझ्याकडे आहे. … Read more

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून दोन तालुक्यांचा विजेचा प्रश्न लागणार मार्गी !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती निंबळक सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली. महावितरणच्या आरडीएसएस योजनेंतर्गत पारनेर नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामासाठी आ. लंके यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, तब्बल ३३ … Read more

दीड लाख महिलांना घडविणार मोहटादेवीचे दर्शन ! आ.निलेश लंके यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : शारदीय नवरात्रोत्सव काळात पारनेर-नगर मतदार संघातील सुमारे दौड लाखापेक्षाही जास्त महिला मोहटादेवी दर्शनासाठी येतील. या यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून या देवदर्शन यात्रा सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. दररोज समारे १२५ ट्रॅव्हल्स व शंभर इतर चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. ही सर्व यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा … Read more

Sugarcane Crushing : सात वर्षांपासून कारखान्याचा बेकायदा परवाना वापर ! ‘त्या’ कारखान्याला गाळप परवाना देऊ नका

Sugarcane Crushing

Sugarcane Crushing : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेणाऱ्या पुणे येथील क्रांती शुगर कारखान्याला सन २०२३ – २४ चा गाळप हंगाम परवाना देण्यात येऊ नये, अशी मागणी साखर आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत बचाव समितीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पारनेर सहकारी साखर कारखान्याचे २०१५ ला राज्य सहकारी … Read more