अहमदनगर ब्रेकिंग आदर्श शिक्षकांवर निलंबनाची कारवाई !
Ahmednagar breaking : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सरपंच बाळासाहेब अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर दाखल केलेले गुन्हे व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी करंजीसह परिसरातील नागरिकांनी आज नगर-पाथर्डी महामार्गावर सुमारे पाऊणतास रास्ता रोको आंदोलन केले. करंजीचे सरपंच व तालुका खरेदी-विक्री संघाचे … Read more