दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणाऱ्या तिघा जणांच्या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.(Ahmednagar Crime) तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे … Read more