Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.65 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 244 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नागवडे यांचे पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन !आमदार पाचपुते यांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  राजेंद्र नागवडे यांना गर्व झाला असून ते गुर्मित आहेत. कारखाना निवडणुकीत पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन नागवडे यांनी केले आहे. मात्र त्यांनी कितीही पैश्याच्या जोरावर निवडणुक लढविण्याचे ठरविले तरी ते शक्य होणार नाही.अशी टीका माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील प्रचार सभेत केला. श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे … Read more

जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके बाळगणाऱ्या एकास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके व डेटोनेटरचे बॉक्स असा 40 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घारगाव शिवारामध्ये जिलेटिनच्या काड्या … Read more

माजी आ. राहुल जगताप यांचे ‘कुकडी’वर निर्विवाद वर्चस्व विरोधकांचा बार निघाला फुसका !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या कुकडी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राहूल जगताप, यांनी २१ पैकी २१ जागा बिनविरोध जिंकत निर्विवाद वर्चस्व राखत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत आपला करिष्मा दाखवून दिला आहे. कुकडी कारखान्याच्या निवडणुकीसाठी १४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत विरोधी गटाचे … Read more

Ahmednagar Corona Update : आज 79 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 47 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात आज 79 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 664 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 47 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच दिवशी अनेक ठिकाणी चोऱ्या : लाखोंचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुसता धुमाकूळ घातला असून एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.(Ahmednagar Crime) दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा व त्यापाठोपाठ श्रीरामपूर,राहाता या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अद्याप या घटनाचा तपास लागत नाही तोच आता संगमनेर तालुक्यात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’कुख्यात टोळीतील ६ जणांवर मोक्का!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण याच्यासह त्याच्या टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.(Shrigonda News) विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिली आहे. जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये … Read more

निर्दयीपणाचा कळस : पत्नी न सांगता माहेरी गेल्याने जवानाने केली इतकी मारहाण की ….

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   मराठीत एक जुनी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच प्रत्येक घरात पती पत्नीत किरकोळ वाद विवाद हे होत असतात. ते आपआपसात मिटत देखील असतात.(Ahmednagar Crime) मात्र श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत निर्दणी व तितकाच वेदनादायी प्रकार समोर आला आहे. लष्करातील जवानाने पत्नी न सांगता माहेरी गेल्याच्या कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत, … Read more

वडापावचे पैसे मागितल्याने त्यांनी हॉटेल मालकावरच केला चाकूहल्ला!

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- वडापाव खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा कारणावरून दोघांनी हॉटेल मालकावर थेट चाकूहल्ला केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime) या प्रकरणी सविस्तर मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील ढोरजा येथे प्रवीण झुंबर पारधे याचे हॉटेल आहे. काल दुपारच्या सुमारास सचिन ज्ञानदेव धोत्रे … Read more

विवाहितेची आत्महत्या; ‘त्या’ युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Ahmednagar Suicide News)  त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शितल … Read more

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मात्र ..! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका ३० वर्षीय इसमाने घरात घुसून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.(crime news) यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून जवळ असलेल्या तिच्या चुलता मदतीला धावल्याने संबंधित आरोपी पळून गेला. मात्र त्याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले … Read more

जळीतकांड ! माथेफिरुंनी पेटवून दिल्या दुचाकी…या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  दुचाकी तसेच चारचाकी पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडलेल्या याआधी आपण आजवर ऐकल्या असतील. मात्र अशीच काहीशी घटना आता नगर जिल्ह्यात देखील घडली आहे.(Shrigonda News) जिल्हयातील श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या … Read more

नागवडे कारखान्याचे संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असताना, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क, ब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम ३ परिपत्रकानुसार, सहकारी संस्थाचे सेवक या शीर्षकाखाली ज्या सहकारी संस्थेची निवडणूक घोषित झाली, त्या सहकारी संस्थेचे सेवक संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष … Read more

‘तो’ महामार्ग वन्यप्राण्यांसाठी ठरतोय जीवघेणा! वेगवान वाहनांच्या धडकेने अनेक प्राण्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  परळी ते मुंबई हा रोड श्रीगोंदा शहरातून जात आहे. मात्र हा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे रस्त्याचचे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. मात्र या रस्त्याच्या परिसरात वन्यजीवांचा वावर असल्याने अनेकदा वेगवान वाहनाची धडक … Read more

श्रीगोंदा शहरातील वंचितांना शालेय साहित्यांची भेट अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम 

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा शहरातील महादजी शिंदे, राजमाता कन्या, शारदा संकुल ज्ञानदीप व श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयातील 250 वंचित विद्यार्थांना शालेय साहित्याची अनोखी भेट सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला महादजी शिंदे विद्यालयात झालेल्या (Ahmednagar news)  कार्यक्रमात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे हस्ते शालेय साहित्य भेट अभिषेक काळे महेश काळे आकाश भोसले राष्ट्रभुषण … Read more

वाहनाच्या धडकेत हरीण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- पहाटे रस्ता ओलंडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने एका हरिणाला धडक दिल्याने ते जखमी झाले आहे. परळी ते मुंबई कडे जाणारा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याचा फटका … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

बेलवंडी फाटा येथे गावठी कट्टा व चार काडतुसासह आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.(arrest) किरण अरुण दरेकर (३३, करंदी, ता. शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून १७ डिसेंबर … Read more