‘या’तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस त्यापाठोपाठ पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

धक्कादायक : ‘या’तालुक्यात लावला बारा वर्षाच्या मुलीचा विवाह

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- प्रशासनाच्या नावावर टिच्चून अवघ्या बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे., एव्हढेच नव्हे तर या बदल्यात तब्बल एक ते दीड लाख मिळवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील या अल्पवयीन मुलीचा विवाह काही दिवसां पूर्वीच … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

पोलिसांना त्रास देणे ‘त्याला’ पडले महागात!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- केवळ पोलिस हा शब्द उच्चारला तरी अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे पोलिसांना त्रास देणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मात्र दारू पिल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. याची प्रचिती श्रीगोंदा तालुक्यातील एकास आली आहे. पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर कॉल करून काही इसम मारहाण करत असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ६४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

संशयित म्हणून ताब्यात घेतला मात्र ‘तो’ निघाला अट्टल दरोडेखोर!

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो अट्टल दरोडेखोर असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एकजण संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय राजु काळे … Read more

आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

श्रीगोंदा शहरात पुन्हा एटीएम तोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न श्रीगोंदा शहरात झाला असल्याची घटना घडली आहे. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस … Read more

पोलिसांना पाहून पहारेकरी पळाला अन् एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- एकजण बाहेर दुचाकीवर बसून पहारा देत होता तर दुसरा साथिदार एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना पाहताच बाहेर असलेल्या साथिदाराने पळ काढला, त्यामुळे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

एटीएम लुटण्यासाठी चोरटे शटरच्या आत घुसले अन अडकले… पहा पुढे काय घडले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- काही अज्ञात चोरट्यांनी श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही यामुळे मोठी घटना घडण्यापासून बचावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरटे एटीएम फोडण्यासाठी आत गेले आणि त्यांनी कुणाला काही समजू नये … Read more

शिकरीच झाले होते शिकार मात्र….

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यात एटीएम फोडण्यासाठी गेलेले चोरटेच चक्क आतमध्ये फसल्याची घटना समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी अज्ञात चोरटे केबिनच्या आत गेले. कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून लावून घेत मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम मशीन फोडता न … Read more

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदे शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा काही अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न असफल झाल्याने आत फसलेल्या चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करत एटीएमचे शटर एका बाजूने कट करत बाहेर निघून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती श्रीगोंदे पोलीसांना समजताच … Read more

नागवडे यांच्या निवासस्थानी ‘स्वाभिमानी’चे अर्धनग्न व मुंडन आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्याच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित कराड येथे गुळाचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी याभागातील शेतकऱ्यांकडून घेतलेला ऊस व कामगारांच्या पगारापोटी २ कोटी ५० लाख रूपये थकीत नाहीत. त्यामुळे नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानासमोर दि.२७ … Read more

विहिरीत तोल जावून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये … Read more

अरेअरे…! ‘तो’ चिमुकला बोरं काढण्यासाठी गेला अन् दुर्दैवाने परत आलाच नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  एक वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने काळाने मातृत्वाचे छत्र हिरावून घेतल्याने पोरक्या झालेल्या एका ११ वर्षाच्या चिमुकल्याचा झाडावरील बोरं काढताना तोल जावून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे घडली. अभिषेक बाळू लकडे असे या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह लकडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी ! या’ रोडवरील घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भरधाव वेगात असलेल्या ट्रकची समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर दौंड महामार्गावरील मढेवडगाव शिवारात घडली. अर्जुन भीमा ढवळे असे या अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळे दाम्पत्य … Read more

‘या’ ठिकाणी ‘द बर्निंग ट्रक’चा थरार नागरिकांच्या सतर्कतेमुळे चालक – सहचालक बचावले

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा शिवारात पहाटे राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेल्या ट्रकने पाठीमागील बाजूने वायरींगचे शॉटसर्किट झाल्याने अचानक पेट घेतला. जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून बेलवंडी पोलिसांना तात्काळ खबर दिल्याने पोलिस घटनास्थळी आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक विझविण्यात … Read more