शेतात काम करणाऱ्या महिलेचे भरदिवसा दागिने लांबवले
Ahmednagar News : शेतात काम करणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या तीन आनोळखी इसमांनी कोकरु घ्यायचे आहे का. अशी विचाराणा करत त्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले ओरबाडून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव रस्त्यावरील औटेवस्ती परिसरात भरदिवसा घडली. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संगीता औटी यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more