फलके फार्म हॉटेल मालकाच्या घरावर भरदिवसा चोरट्यांचा घाला, ‘इतकी’ रक्कम लांबवली
Ahmednagar News : हॉटेल व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी १.४५ या कालावधीत नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. भरदुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नगर – पुणे महामार्गावर चास शिवारात असलेल्या फलके फार्म … Read more