शिर्डी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा द्या; आमदार सत्यजीत तांबे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे जागतिक दर्जाचे पर्यटन / धार्मिक स्थळ असून देखील वाहतूक सुविधा पुरेशा उपलब्ध नाहीत. येथे फक्त दिवसा उड्डाणे चालू आहेत ती रात्रीच्या वेळेस देखील ही सेवा सुरू करावी, जेणेकरून भाविक आणि प्रवाशांना फायदा होईल. तसेच परदेशी भाविक वारंवार येत असल्यामुळे विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे … Read more