तो अन ती नगरचे..सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जायचे..घरच्यांनी लग्नही जमवले..पण त्याने तिच्याशी केले ‘असे’ की..

atyachar

Ahmednagar News : ते दोघे एकाच गावातील. सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जात होते. घरच्यांनी त्यांची सोईरीकही जमविली. आता आपले लग्नच होणार आहे, मग तुझ्याशी मला शारीरीक संबंध ठेवू दे, असे सांगुन मुलीशी संबंधही ठेवले. काही दिवसांनी लग्नाला नकार दिला. मुलीने थेट पोलिस स्टेशन गाठले व लग्नाचे आमिष दाखवुन युवकाने फसवणुक करुन अत्याचार केल्याचा गुन्हा युवकाविरुध्द … Read more

पोटच्या मुलाने केला बापाचा खून ! अहमदनगरमधील घटना

murder

Ahmednagar Breaking : शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरोधात येथील राहाता पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यातील आरोपी मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

अल्पवयीन मुलांना मारहाण करत अर्धनग्नावस्थेत काढली धिंड, सुपारी दिल्याच्या कारणावरून अहमदनगरमध्ये ‘राडा’

marahan

Ahmednagar News :  अहमदनगरमधील नागापूर परिसरातील वैजनाथ कॉलनीत मंगळवारी (दि. २५) दुपारी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या १३ जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सुपारी दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून … Read more

भरदिवसा रस्त्यात अडवून दमबाजी करत वीस हजार लांबवले !

Ahmednagar News : सध्या भुरटे चोरटे अनेक नवीन युक्त्या शोधून सर्वसामान्यांची लुबाडणूक करतात. जसे एखाद्याला तुमच्या गाडीचे ऑइल लीक झाले आहे असे सांगितले जाते, नंतर तो व्यक्ती खाली उतरताच त्याला दमबाजी करत त्याच्याकडील रक्कम लांबवली जाते. कधी कधी अंगावर पाणी टाकून देखील लक्ष्य विचलित करून चोरी करतात. अशीच घटना नुकतीच घडली आहे. मोटारसायकलवर चाललेल्या दोघांना … Read more

‘ते’ दोघे मोटारसायकलवर आले अन ‘धूमस्टाईल’ मंगळसूत्र ओरबाडले

Ahmednagar News : शहरात भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेण्याच्या,मोटारसायकल चोरी,घरफोडीच्या घटना वाढत आहेत. मात्र यातील बहुतेक प्रकरणात चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे अशा भुरट्या चोरट्याचे धाडस वाढत असल्याचे समोर आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील डायमंडचे ७ पेंडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसका मारून तोडून पळवून नेले आहे. सोमवारी (दि.२४) दुपारी … Read more

सर्वसामान्यांच्या 81 कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या भाऊसाहेब कुटेला कोणता आजार झालाय ? तुरुंगाऐवजी रुग्णालयात भरती झालेल्या कुटेमुळे नागरिकांमध्ये नाराजी…

Ahmednagar News

Ahmednagar News : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर. या जिल्ह्याला सहकाराचा मोठा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने मोठी नेत्र दीपक कामगिरी केली असून सहकाराचे क्षेत्र कसे असावे हे नगरने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. मात्र याच आदर्श सहकारावर दूधगंगा नागरी पतसंस्थेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या दूधगंगा नागरी पतसंस्थेत … Read more

नगर अर्बन बँकेची फसवणूक करणारे अनेकजण मोकाट ; त्यांना अटक करा.. अन्यथा ?

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेवून बँकेची फसवणूक करणारे अनेक कर्जदार राजरोसपणे शहरात फिरत आहेत. परंतु, त्यांना अटक केली जात नाही.या बँक घोटाळ्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले असताना आतापर्यंत केवळ १५ च्या आसपास आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एकही मोठ्या संचालक किंवा कर्जदारास अटक झालेली नाही. रेकार्डला आरोपी म्हणून … Read more

कृषी विभागाची धडक कारवाई; ३५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित तर २ ठिकाणी गुन्हे दाखल..!

Ahmednagar News : कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी करत गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती … Read more

तुम्ही वाढीव बांधकाम केले आहे काय ? मनपा करतेय मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपिंग’द्वारे सर्व्हेक्षण..!

Ahmednagar News : शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, नवीन घर घेतल्यानंतर मनपात नोंद करावी लागते, मात्र अनेकजण मनपात नोंदणी करताना दाखवलेल्या मालमत्तेपेक्षा नंतर जास्त बांधकाम करतात मात्र त्याची नोंद करत नाहीत, मात्र आता अनेक बोगस मालमत्ताधारक महापालिकेच्या रडारवर आले आहेत. मागील २० वर्षात शहराचा मोठा विस्तार झाला आहे. अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे … Read more

मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार !

Ahmednagar News : विदर्भात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर  पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस … Read more

शिवाजीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; नागरिकांवर केली दगडफेक..!

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात बंद असलेली घरे फोडली जात आहेत. अशीच घटना श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर येथे आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात पाच चोरटयांनी शिवाजीनगर सारख्या गजबजलेल्या मध्यवस्तीत असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र पवार यांच्या बंगल्याची खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे … Read more

शेअर मार्केटच्या पैशांवरून दोन तरुणांवर चाकूहल्ला : एकाची प्रकृती गंभीर !

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयांची माया गोळा करून अनेकजण पसार झालेले आहेत. यात जास्त परताव्याच्या अमिषाला बळी पडून अनेकांचे होत्याचे न्हवते झाले आहे. मात्र आता यामुळे अनेकजण आपले पैसे परत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार काळ घडला असून शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरूनच तिघा तरुणात वाद झाला असून त्याचे पर्यावसान मारामारीमध्ये … Read more

इअर टॅग नसल्याने जनावरांना बाजारात प्रवेश देईनात, शेतकरी-अधिकाऱ्यांत बाचाबाची होत राडा

koprgaon

Ahmednagar News : जनावरांच्या आठवडे बाजारात बाजार समितीमध्ये शेतकरी-अधिकाऱ्यांत बाचाबाची होत राडा झाल्याचे वृत्त आले आहे. इअर टॅग नसलेल्या जनावरांना आठवडे बाजारात प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात गोंधळ उडत बाचाबाची झाली. हा प्रकार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घडला आहे. अधिक माहिती अशी : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारचा आठवडे … Read more

‘हे’ शेतकऱ्यांना लुटणारे सरकार; शेतकऱ्यांना विम्याचे पैसे न दिल्यास आमदार तनपुरे यांचा आंदोलनाचा इशारा

Ahmednagar News : पीकविमा योजनेमधील नुकसान भरपाईचा प्रस्ताव देताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आर्थिक गैरव्यवहार केला आहे. आर्थिक लाभ देणाऱ्यांनाच पीकविमा मंजूर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या खरीप हंगामातील विम्याचे पैसे अद्यापि मिळाले नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांना लुटणारे आणि फसवणूक करणारे आहे. कृषी कर्मचारी हे भाजपच्या हातचे बाहुले झाले का, असा सवाल आमदार तनपुरे यांनी … Read more

वेड्या बहिणीची वेडी माया….. भावासाठी केले चिमुकल्याचे अपहरण ! नगरमधील ‘त्या’ अपहरण नाट्याचा थरारक उलगडा

Ahmednagar News : लहान किंवा मोठा भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी काहीही करू शकतो आणि भावनिक बहीण आपल्या भावाला दुःखी पाहण्याची कल्पनाही करू शकत नाही. बहीण आपल्या लाडक्या भावासाठी काहीही बलिदान द्यायला सदैव तयार असते, असे भाऊ-बहिणीचे नाते असते. अगदी अशीच फिल्मी स्टाईल घटना नगर जिल्ह्यात घडली. भावाला मुलगा होत नसल्याने त्याला मुलगा मिळवून देण्यासाठी बहिणीने … Read more

वाळूतस्कर अन महसूलच्या पथकाचा नदीपात्रातच रंगला थरार ; ९ कर्मचारी जखमी

Ahmednagar News : जिल्ह्यातील नदीकाठच्या भागातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा केला जात आहे. जर या वाळू उपशाला विरोध केला तर त्यास दमबाजी तसेच प्रसंगी मारहाण देखील करण्यात येते. त्यामुळे सहसा वाळू उपशा बाबत कोणी बोलत नाहीत. परंतु आता अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावरच हल्ला करत अनेक कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने, लोखंडी गजाने मारहाण … Read more

अपघातग्रस्तांच्या मदतीस गेलेल्या व्यावसायिकावर चाकूने सपासप वार, एमआयडीसीतील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधून मारहाणीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. आता एका व्यावसायिकावर चौघांनी चाकूने वार केलेत. धक्कादायक म्हणजे हा व्यावसायिक अपघातग्रस्तांच्या मदतीस धावल्याने हा प्रकार घडला आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या व्यावसायिकास चौघांनी धारदार शस्त्राने मारहाण केली. रविवारी मध्यरात्री एमआयडीसीत ही घटना घडली. गणेश विलास वाघ (वय ३४ रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) … Read more

परतीच्या पावसावर भरायचे आता जुनमध्येच अहमदनगरमधील ‘हे’ ४५ बंधारे ‘ओव्हरफ्लो’

BANDHARE

Ahmednagar News : जिल्ह्यातील दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस चांगला झाला. श्रीगोंदा तालुक्यात २४ जून अखेर २५२ मिलीमीटर पाऊस झाला आणि दहा गावांना वरदान ठरणारे परतीच्या पावसावर भरणारे देव, सरस्वती आणि अंबिल ओढ्यावरील ४५ बंधारे जून महिन्यात ओसंडून वाहू लागले. पाणी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलस मिळाला आहे. बंधारे भरल्याने श्रीगोंदा शहर, तांदळी, घुगल वडगाव, देऊळगाव, … Read more