कळसूबाई शिखरावर तरुणाचा मृत्यू, पुण्याचाही एकजण अचानक झाला बेपत्ता..
Ahmednagar News : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिखर सर करताना त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून मयत तरूण हा गुजरात राज्यामधील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मधील काही तरुण महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणाऱ्या … Read more