अहमदनगर की बिहार? १२ वाळू तस्करांचा धुमाकूळ ! दांडकी, गजाने हल्ला करत तहसीलदारांची गाडी फोडली, अधिकऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी
Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून वाळू तस्करांच्या हौदोसाची बातमी आली आहे. अवैध वाळू उपशास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या श्रीगोंदा येथील महसूल पथकावर चवर सांगवी शिवारातील भीमा नदीपात्रात १२ ते १४ जणांनी पथकावर दांडकी व गजाने हल्ला केला. या हल्ल्यात पथकातील नऊजण जखमी झाले आहेत. महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. यामध्ये या हल्लेखोरांनी … Read more