Ahmednagar News : नगर अर्बनच्या ठेवीदारांना दिलासा ! तिसऱ्या टप्प्याचे ६५ कोटी मिळणार, वाचा सविस्तर..

nagar urban

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या पाच लाखाच्या आतील ठेवीदारांचे तिसऱ्या व शेवटच्या क्लेममधील तांत्रिक पूर्तता अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच ६० ते ६५ कोटी रुपयांचे वाटप सुरू होईल, असा विश्वास बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केला. हे पैसे खातेदारांच्या इतर बँकांमधील खात्यात जमा होणार असून, ही पूर्तता … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ शाळांतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचेही इतर शाळेत समायोजन

shikshak

Ahmednagar News : इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पट कमी होताना दिसतोय. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कागदोपत्री पट अधिक असल्याचे काही शाळांनी दाखवले असल्याचे प्रकरणे देखील समोर आलेली होती. दरम्यान आता पारनेर तालुक्यातील पाचपेक्षा कमी पट असलेल्या सात शाळांमधील विद्यार्थी … Read more

अहमदनगरमधील ‘या’ कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, राजळे-जगतापांना विधानसभेपूर्वीच धक्का, इतर कारखानेही रडारवर

rajale jagatap

Ahmednagar News : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आता या निवडणुकांपूर्वीच एक मोठी बातमी आली आहे. माजी आ. राहुल जगताप व आ. मोनिका राजळे यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर थेट कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये ट्रक-कटेंनर-स्विफ्टचा भीषण अपघात, दोघे ठार

APGHAT

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये अपघातांची मालिका सुरूच असून बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात आज शनिवारी सकाळीच एक भीषण अपघात झाला. ट्रक-कटेंनर व स्विफ्ट हे तीन वाहने एकमेकांना धडकली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. एक जण … Read more

Ahmednagar Breaking : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला अहमदनगरमध्ये अपघात, १० महिला जखमी

apghat

Ahmednagar Breaking : दर्शनासाठी गेलेल्या टेम्पोला कर्जत तालुक्यातील भोसा शिवारात अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यामध्ये बारडगाव सुद्रिक येथील १० महिला जखमी झाल्याची माहिती समजली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले होते. अधिक माहिती अशी : कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील भाविक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे आत्माराम महाराज यांच्या मांदळी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून … Read more

Ahmednagar News : आषाढीवारीसाठी एसटीकडून ‘खास’ नियोजन ! थेट गावात येणार बस, भाविकांनो ‘असा’ घ्या लाभ

bus

Ahmednagar News : सध्या वारकऱ्यांची लगबग सुरु झालीये ती आषाढीवारीची. वारकऱ्यांना ओढा लागते ती श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठुरायाच्या भेटीची. आता एसटीने देखील वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. आषाढी यात्रेनिमित्त राज्यातून ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले गेले आहे. १३ ते २२ जुलैदरम्यान हा वारकऱ्यांचा यात्रोत्सव असणार आहे. ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ प्रसिद्ध मंदिरात चोरी, ग्रामस्थ संतप्त, पोलीस पथक घटनास्थळी

Theft

Ahmednagar News : जेऊर येथील भवानी माता मंदिरात चोरी झाल्याची घटना शुक्रवार दि. २१ रोजी उघडकीस आली आहे. गर्भगिरीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या भवानी माता मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील भवानी माता मंदिर डोणी तलाव परिसरातील डोंगर माथ्यावर वसलेले आहे. मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! पीक विम्याची भरपाई मिळणार, वाचा ही बातमी

vima

Ahmednagar News : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य अधिकारी विनायक दीक्षित व जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, किरण मोरे, दत्तात्रय जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या खरीप हंगामामधील सर्व पिकांना व रब्बी हंगामामधील पीकविमा नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे. स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना महिला आघाडीने जिल्हा कृषी अधीक्षक … Read more

Ahmednagar News : नागरिक ‘त्या’ माजी नगरसेवकाविरोधात आक्रमक, केली मोठी मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील एका माजी नगरसेवकाने मुन्सिपल कॉलनी येथे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी विनापरवानगी जास्तीचे वाढीव बांधकाम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे हे अतिक्रमण त्वरित पाडण्यात यावे व त्यांना अपात्र करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यान दिले. याप्रसंगी अक्षय जाधव, मनोज जाधव, सागर पगारे, विशाल साठे, शरद कांबळे, … Read more

Ahmednagar News : धक्कादायक ! पाच महिन्यापूर्वी झालेल्या मराठा आरक्षण सर्व्हेक्षणाचे मानधन शिक्षकांना मिळालेच नाही, संघटना आक्रमक

arkshan sarve

Ahmednagar News : मराठा आरक्षण सर्व्हेक्षणाचे मानधन अनेक शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही, ते त्वरीत मिळावे, अशी मागणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान घरोघरी सर्व्हेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शहरातील … Read more

Ahmednagar News : सामूहिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक काळिमा फासणारी घटना, अहमदनगर हादरले

atyachar

Ahmednagar News : श्रीरामपुरातील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपुरातून आणखी एक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. श्रीरामपूर मधील एका परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद देठे असे आरोपीचे नाव आहे. श्रीरामपूर शहरात या प्रकरणातील २० वर्षीय आरोपी … Read more

Ahmednagar News : मदत करणे आले अंगाशी ; उसने पैसे परत मागितल्याने एकास केली बेदम मारहाण ..!

Ahmednagar News : एक एका सहाय्य करू।अवघे धरू सुपंथ ।१। या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. आपण परस्परांना सहकार्य … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ! तुमच्या गावातील सेवा सोसायटीमध्येच आता पिकविम्याचा अर्ज भरता येणार, शासनाकडून ‘ही’ सुविधा

pikvima

Ahmednagar News : शेतकऱ्यांची आता खरीप पीकविमा भरण्याची लगबग सुरु होईल. एकीकडे शेतीची कामे व दुसरीकडे ही घाई. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा वेळ वाचावा यासाठी ऑनलाईन पीक विमा योजनेचा लाभ सुरु करण्यात आला. परंतु यातही एक अडचण आली ती म्हणजे शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी खासगी ठिकाणी शुल्क आकारले जाते. आता सहकार … Read more

देवदैठण येथे आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत योगासन व प्राणायाम करत योगदिन उत्साहात साजरा केला. महर्षी दधिची ऋषी मंदिराच्या प्रांगणात २१ जुन हा आंतराष्ट्रीय योग दिवस ५वी ते १२ वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला. यावेळी प्रशालेचे विज्ञान अध्यापक प्रमोद रुपनर यांनी योग दिनाचे … Read more

Ahmednagar News : संपत्तीत वारस व प्रेम प्रकरणात अडथळा; म्हणून आईनेच संपवले पोटाचे ‘दोन जीव’ …!

Ahmednagar News : प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या दोन मुलांना शेततळ्यात टाकून त्यांचा खून करणाऱ्या आईला पोलिसांनी गुरूवारी (दि.२०) अटक केली. सदर महिला व तिचा प्रियकराला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे (दि.१७) एप्रिल रोजी रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे … Read more

Ahmednagar News : वीजप्रवाह पाण्यात उतरला, बैलगाडी त्यातून गेली, दोन्ही बैल कोसळले, शेतकऱ्यांनी गाडीतून उड्या मारल्या, पण.. अहमदनगरमध्ये मोठा थरार

bail

Ahmednagar News : शेतातील कामे आटोपून शेतकरी पतिपत्नी सायंकाळी बैलगाडीतून घराकडे निघाले. परंतु रस्त्यात असणाऱ्या पाण्यात विद्युतपोलचा वीजप्रवाह उतरलेला होता. बैलगाडी या पाण्यावरून गेली. या विजेचा धक्का बैलगाडीच्या बैलांना बसला अन ते जागेवरच गतप्राण झाले. परंतु गाडीत बसलेल्या शेतकरी पती पत्नीस काय घडतेय याची कल्पना येताच त्यांनी प्रसंगावधान राखले. पती व पत्नी या दोघांनीही बैलगाडीतून … Read more

Ahmednagar News : ‘दुष्काळात तेरावा’ : ग्रामपंचायतचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच साहित्य केले लंपास

Ahmednagar News : सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या व ग्रामपंचायतच्या मालकीचा असलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच अज्ञात चोरटयांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खूर्द ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील सौर ऊर्जा प्रकल्पात घडली. एकीकडे शासनाच्या योजना एक तर सहजासहजी मंजूर होत नाही, … Read more

कर्जमाफी तर होईलच पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत देणार? जिल्हा बँक अध्यक्षांकडून प्रस्ताव, निवडणुकीमुळे मोठ्या हालचाली

fadnvis

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेला कांदा, दूध दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न हे महायुतीच्या पडझडीला कारणीभूत ठरले. त्यामुळे आता यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. दरम्यान आता गेल्या वर्षाचे पिककर्ज तर माफ करा, पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत द्या अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलीये. त्याबरोबर दूधाचे पाच रुपये … Read more