Ahmednagar News : अजित पवारच काय पण शरद पवार आले तरी.. ‘तनपुरे’ बाबत माजी आ. शिवाजी कर्डिलेंची ठाम भूमिका, म्हणाले..

kardile

Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी चौथ्यांदा निविदा काढली जाणार असून, त्यासाठीच्या अटी व नियम राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर असतील. जाचक अटी व शर्ती काढून नव्याने निविदा काढण्यात येणार असून त्यात कारखान्याच्या कामगारांच्या देणी रक्कम निविदेमध्ये राहणार असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी चार दुकाने फोडली अन मंदिरातील दानपेटी देखील पळवली

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून,  चोरट्यांनी शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बस स्टैंड चौकातील चार दुकाने तसेच काटेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत चोरांनी  कृषी सेवा केंद्रातून ४ लाख ७० हजार ६०० रुपयांची बियाणे, ग्राहक सेवा केंद्रातून १ लाख ३० हजार २५० रुपये … Read more

Ahmednagar News : पती-पत्नी घास कापायला आले, बिबट्याने दोघांवरही घेतली झेप..सोबत बछडेही..

bibatya

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत ही नित्याचीच झाली आहे. आता शेतात घास कापण्यासाठी आलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडली. बुधवारी (दि. १९) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने घास कापण्यासाठी शेताकडे निघालेल्या पती-पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मादी बिबट आणि तिच्यासोबत तिचे बछडेदेखील … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीस पळवले; भिंगारमधील घटना

Ahmednagar News : सध्या नगर शहरासह जिल्ह्यात महिलांचा विविध कारणासाठी शारीरिक मानसिक छळ, मारहाण तसेच अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना देखील वाढत आहेत. या वाढत असलेल्या घटनांमुळे पालक वर्गात चांगलीच घबराट पसरली आहे. नुकतीच घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना भिंगारमध्ये … Read more

Ahmednagar News : बियाणे व खातांसाठी आणलेल्या पैश्यावर चोरट्यांचा डल्ला ; पैसे तर नेलेच सोबत वृद्ध दाम्पत्यास …

Ahmednagar News : अज्ञात चार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला झोपेतून उठवत बेदम मारहाण करत त्यांनी दवाखाना खर्चासाठी तसेच शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते घेण्यासाठी बँकेतून काढुन आणलेले ५० हजार रुपये, तसेच गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील कर्णफुले, कुडके ऐवज बळजबरीने चोरून नेला. यात चोरट्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत सुगंधा कडूस व … Read more

Ahmednagar News : निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळ्यानिमित्त या ठिकाणच्या वाहतुकीत बदल ; पोलीस अधीक्षकांचे आदेश

Ahmednagar News : आषाढीनिमित्त श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी पायी दिंडीद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा होत असतो. या सोहळ्यामध्ये सुमारे ५० ते ६० हजारांच्या संख्येने वारकरी महाराजांच्या पालखी बरोबर प्रवास करीत असतात. संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यासाठी (दि.२६) ते (दि. २८) जून दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. … Read more

Ahmednagar News : जनतेचा कौल मान्यच; कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ‘ती’ मागणी केली, यात राजकारण आणू नका..!

Ahmednagar News : जनतेने दिलेला कौल तेव्हा व आता देखील मान्य आहे. केवळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत यापूर्वीच सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण आणू नये. असे डॉ. विखे पाटील म्हणाले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे … Read more

डॉ. सुजय विखेंना EVM वर भरोसा नाय का ? तब्बल २१ लाख रुपये खर्च करून करणार चौकशी !

lanke vikhe

Sujay Vikhe News : 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आणि भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने केंद्रात सत्ता देखील स्थापित केली आहे. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. यावेळी भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा आपल्या मित्रांच्या सहकार्याने केंद्रात सत्ता स्थापित केली … Read more

Ahmednagar News : कोथिंबीर ४०रुपये जुडी, कारले १०० तर शेवगा ११० रुपये किलो … !

Ahmednagar News : यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होताच रोज लागणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. कडधान्यांसह डाळींच्या किमती तर यापूर्वीच वाढल्या आहेत. पालेभाज्यांच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे. मान्सूनचा पाऊस पडल्याने अनेक भागांतील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल खराब झाल्याने त्याची आवकही घटली आहे.आवक घटल्याने दर वाढले … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावरान फळाला मिळतोय सोन्याचा भाव ! एक किलोसाठी मोजावे लागतात इतके पैसे

Ahmednagar News : काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तसेच अनेक आजारांवर देखील ते परिणामकारक आहे. एरवी भरपूर व फुकट मिळणाऱ्या जांभळाला मात्र सोन्याचा दर मिळतोय. सध्या जांभूळ चक्क सफरचंदापेक्षा महाग झाले आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच दरवर्षी कमी होत असलेला पाऊस वाढलेले तापमान या बदलत्या हवामानाचा जांभळावर देखील परिणाम झाला … Read more

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस सरकारचे ‘ते’ दोन निर्णय लालपरीसाठी ठरले ‘संजीवनी’ ; दोन वर्षात कमावले ‘इतके कोटी’

Ahmednagar News : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने नुकतेच ७६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट. महिलासंदर्भातील हा निर्णय एसटीच्या पथ्यावरच पडला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण … Read more

Ahmednagar News : जनावरे पकडून दिल्याने मुलांवर हल्ला, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक

marahan

Ahmednagar News : पोलिसांना जनावरे पकडून दिल्याचा राग मनात धरुन तिघा अज्ञात हल्लेखोरांनी सुकेवाडी परिसरातील घोडेकर मळ्यात तीन लहान मुलांना फायटरने जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील रहिवासी असणारा मोहित वर्पे त्याच्या मित्रांसह सुकेवाडी येथून दुचाकीवरून संगमनेर येथील एका चष्म्याच्या दुकानात चालले होते. ते … Read more

शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! तुमच्या मोबाईलमध्ये येणार बँक, आरबीआयचे सतीश मराठे यांच्या हस्ते लोकार्पण, वाचा सविस्तर..

RBI Bharti 2023

शाळेतील शिक्षक की जे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. आता थेट त्यांच्या मोबाइलमध्येच शिक्षक बँक असणार असून एका क्लिकवर बँकिंग कामे करता येणार आहेत. आरबीआयचे संचालक सतीश मराठे उद्या शनिवारी (ता.२२) बँकेच्या या वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल अॅपचे लोकार्पण करतील. याबाबत बँकेचे अध्यक्ष रामेश्वर चोपडे यांनी सविस्तर माहिती दिली … Read more

Ahmednagar News : मजुरांना नेणारा टेम्पो उलटून अपघात, दोन ठार, १९ महिला जखमी

accident

Ahmednagar News : मजुरांना नेणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झालाय. कोळपेवाडी येथील महिला मजुरांना घरी सोडण्यासाठी येणारा पिकअप टेम्पो शिर्डी-सिन्नर मार्गावर वावी परिसरात उलटून मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये एका महिलेसह दोन जण ठार झाले आहेत. १९ महिलांसह २२ जण जखमी झाले. त्यात चालकाचाही समावेश असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मंदाबाई उशिरे व जगन … Read more

Ahmednagar News :शेअर मार्केटचा विळखा घट्ट होतोय ; आठवड्यात ३० लाखांचा गंडा

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातीळ अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या तालुक्यातील जवळपास सर्वच खेडेगावातून करोडोची माया जमवत यातील काही एजंट आता फरार झाले आहेत. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडालेली असतानाच शहरात देखील एकाच आठवड्यात फसवणूकीचे तब्बल … Read more

Ahmednagar News : येत्या दोन दिवसांत पुन्हा मान्सून होणार सक्रिय ; हवामान विभागाचा असा आहे अंदाज

Ahmednagar News : मान्सून वेळेआधी भारतात दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. राज्यात मागील काही दिवसांपासून काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे, तर काही भागात मात्र कडक ऊन आणि रात्रीचा उकाडा, अशी स्थिती … Read more

पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय, तुम्हालाही मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, सोबतच ‘या’ योजनाही..

white resion

राज्यात रेशन धारकांसाठी विविध योजना, स्वस्त धान्य आदी योजना शासन राबवत असते. पिवळे व केसरी कुपन असणाऱ्यांसाठी विशेषतः या योजना असतात. आता श्वेत अर्थात पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून … Read more

Ahmednagar News : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर दहा दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अनेक रेल्वेगाड्या रद्द

Ahmednagar News : दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. हे काम या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे बाकी आहेत. काही कामे रेल्वेगाड्या सुरु असताना देखील केली जातात तर काही कामे करण्यासाठी मात्र रेल्वेगाड्या पर्यायी मार्गाने वळवाव्या लागतात. याच मार्गाचे कोपरगाव तालुक्यातील … Read more